माझ्या मुलीला शिष्यवृत्ती द्या, अन्यथा उपोषणाला बसणार

शिवडाव येथील दीपक जाधव यांचा शिक्षाधिकार्‍यांना इशारा *⚡कणकवली ता.२८-:* माझी मुलगी भक्ती ही एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली असून अद्यापही ती शिष्यवृत्तीपासून वंचित आहे. येत्या 8 दिवसांत एनएमएमएस शिष्यवृत्तीचा तिला लाभ न मिळाल्यास मी आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे, असा इशारा कणकवली तालुक्यातील शिवडाव येथील दीपक रामचंद्र जाधव यांनी दिला. याबाबतचे निवेदन त्यांनी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी…

Read More

कर्नाटकचे मंत्री विश्वर आप्पाजी यांची विशाल परब यांनी घेतली भेट

सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाबाबत झाली चर्चा;मंत्र्यांना ज़िल्ह्यात येण्याचे दिले निमंत्रण *⚡सावंतवाडी ता.२८-:* कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री जे. एस. विश्वर आप्पाजी यांची महाराष्ट्रातील भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी शनिवारी बेंगलौर येथे भेट घेतली. त्या भेटीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक व विकासात्मक दृष्टीने चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा व बेळगाव यांची एक प्रकारे नाळ जुळलेली आहे. कर्नाटक राज्यातील बेळगावहून…

Read More

खैराची अवैध लाकुड वाहतूक व शासकीय कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल

*⚡कणकवली ता.२८-:* मुंबई गोवा महामार्गावर तळेरे ते खारेपाटण अशी गस्त घालत असताना नडगिवे बसस्टॉपच्या दरम्यान एका टेंपोची वनकर्मचार्‍यांनी तपासणी केली असताना त्यामध्ये खैराचे शेडीव लाकूड आढळून आले. या गाडीचालक व क्लिनरकडे कोणताही पास नव्हता. त्यामुळे सदर टेंपो वनविक्री आगार फोंडाघाट येथे घेऊन चला असे वनअधिकारी, कर्मचार्‍यांनी सांगितले असता लाकूड मालक राजाराम आत्माराम गावडे (रा. तळवडे,…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा औषध कामगार संघटनेचा एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

*⚡कणकवली ता.२८-:* सिंधुदुर्ग जिल्हा औषध कामगार संघटनेने राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिवहन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. गेल्या पंधरा दिवासापेक्षा जास्त दिवस सुरू असलेल्या राज्यपरिवहनच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सिंधुदुर्गातील औषध कामगार संघटनेचे अध्यक्ष समीर ठाकुर आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी कणकवली येथील आंदोलन स्थळी भेट देऊन पाठींबा दिला. यावेळी सचिव अभिजित गुरव, उपाध्यक्ष भैया नाईक,अरुण…

Read More

केंद्रशाळा शेर्पेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश

*⚡कणकवली ता.२८-:* महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी इयतेच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कणकवली तालुक्यातील जि. प. केंद्रशाळा शेर्पेच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या शाळेतील एकूण ४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.हे चारही विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षे मध्ये चांगल्या गुणांनी पास झालेले आहेत.या सर्व यशस्वी…

Read More

स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर शहरात सायकल रॅली

नगराध्यक्षासह विद्यार्थी, नागरिकांनी घेतला सहभाग… *⚡सावंतवाडी ता.२८-:* नगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छताविषयी जनजागृती करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने शहरात आज सकाळी “सायकल रॅली” काढण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी स्वतः सायकल चालवत झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला. यात शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, दिपाली भालेकर, देविदास आडारकर…

Read More

मातोंड येथे मसाला प्रक्रिया उद्योगाचा शुभारंभ

*⚡वेंगुर्ला ता.२८-:* गणेशदिप मसाला लघु उत्पादन महिला समूह, मातोंड- वरचेबांबर यांच्यामार्फत सर्व प्रकारचे मसाले प्रक्रिया उद्योगाला प्रारंभ करण्यात आला असून या उद्योगाचे उद्घाटन मातोंड सरपंच तथा या समूहाच्या सदस्य जानवी परब यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या महिलांनी स्वतःच्या पर्यायाने समूहाच्या आर्थिक उन्नतीसाठी हा व्यवसाय सुरू करून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले आहे….

Read More

फ्लोरल स्कूल‘चा ऑनलाईन कोर्स संपन्न

*⚡वेंगुर्ला ता.२८-:* गार्डन्स क्लब कोल्हापूर, इंडियन वुमन सायंटिस्टअसोसिएशन, बॅ खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला व रोटरॅक्टक्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फ्लोरल स्कूल‘ ह्या ऑनलाईन कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. ह्याचे दुसरे पर्व २६ व २७ नोव्हेंबर रोजी पार पडले. यामध्ये पहिल्या दिवशी डॉ.सुनिती देशमुख यांनी पाश्चिमात्य शैलीच्या पुष्परचनांवर सादरीकरण केले. तसेच ‘इकेबाना‘ ह्या प्रकारातील एल…

Read More

भांडवल बाजाराविषयक जागरुकता परिसंवाद संपन्न

*⚡वेंगुर्ला ता.२८-:* भांडवली बाजारात गुंतवणूकीविषयी जागरुकता मोठ्या प्रमाणात वाढली असून नवतरुण पिढीला यामध्ये खूप संधी असल्याचे प्रमुख व्याख्याते प्रा.विमलकुमार अशर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इन्व्हेस्टर एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भांडवल बाजाराविषयक जागरुकता यावर परिसंवाद संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, सदस्य…

Read More

गर्भवतीचा अतिरक्तस्त्राव ने मृत्यू

पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद *⚡सावंतवाडी ता.२७-:* अतिरक्तस्त्रव ने सावंतवाडी येथे एका 8 महिन्याच्या गर्भवतीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून, पोलिस स्थानकात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सबंधित महिला ही मूळ कर्नाटकातील असून, सद्य स्थितीत कसाल येथे राहत होती.

Read More
You cannot copy content of this page