मळेवाड येथील सिद्धेश राऊत यांचा प्रामाणिकपणा
रस्त्यात सापडलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल मूळ मालकास केला परत *⚡सावंतवाडी ता.०२-: मळगाव बॉक्सवेल जवळ रस्त्यात पडलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल मळेवाड येथील सिद्धेश राऊत यांनी मूळ मालकास परत करत आपला प्रामाणिकपणा जपला. मळगाव येथील संबंधित व्यक्तीचा १८ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल तीन दिवसांपूर्वी मळगाव बॉक्सवेल जवळ रस्त्यावर पडला होता. दरम्यान काल (बुधवारी) मळेवाड येथील…
