भाजपची नवीनांना संधी
यादी करण्यात आली प्रसिद्ध;उद्या उमेदवारी भरण्याची शेवटची मुदत वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी भाजपाच्या वतीने अधिकृत उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपाने नवीन उमेदवारांना संधी दिली आहे. प्रभागनिहाय उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे – प्रभाग क्र. 1 – स्नेहलता सदाशिव चोरगे, प्रभाग क्र. 2 – नेहा दीपक माईणकर, प्रभाग…
