पाडलोस रवळनाथचा 9 रोजी जत्रोत्सव
*⚡बांदा ता.०७-:* सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव गुरुवार दि. 9 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्व नियम भाविकांनी पाळून दर्शनाचा लाभ घेत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजा त्यानंतर नवस बोलणे, नवस फेडणे…
