दोडामार्गात ५१ उमेदवारी अर्ज
भाजप १६, शिवसेना ९, राष्ट्रवादी ८, काँग्रेस ८ व अपक्ष १० अर्जाचा समावेश *दोडामार्ग / सुमित दळवी* कसई दोडामार्ग नगरपंचायती साठी सर्व पक्ष मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या कसई दोडामार्ग नगरपंचायतीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४८ अर्ज दाखल झाले. अर्थातच नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ५१ जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत….
