केंद्र आणि बीट स्तरावरील स्पर्धांमध्ये श्रावण नंबर 1 शाळेचे उज्ज्वल यश
*⚡कणकवली ता.११-:* स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने इयत्ता 5 ते 7, इयत्ता 8 ते 10 आणि इयत्ता 11वी ते 12 वी या स्तरांवर वक्तृत्व, निबंध, चित्रकला आणि रांगोळी अशा विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. या स्पर्धांचे केंद्र, प्रभाग, तालुका आणि जिल्हा अशा प्रकारचे स्तर केलेले आहेत. अशाप्रकारे संपन्न होत असलेल्या केंद्र आणि प्रभाग स्तरावर…
