ओझर विद्यामंदिरचे हिरक महोत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय गायन स्पर्धेत भाविक मेस्त्री आणि आर्या आचरेकर प्रथम
*⚡मालवण ता.२३-:* मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित, ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या भावगीत व भक्ती गीत गायन स्पर्धेत भाविक मेस्त्री आणि आर्या आचरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा कांदळगावच्या सरपंच सौ. उमदी परब आणि उपसरपंच श्री. आनंद आयकर यांनी प्रायोजित केली होती. भावगीत/भक्तिगीत गायन स्पर्धा इयत्ता ५…
