विजयदुर्ग किल्ल्याच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी २९ डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन

राज्य संघटक सुनील घनवट यांची माहिती; हिंदु जनजागृती समितीची राज्यातील किल्ल्यांच्या रक्षणासाठी मोहीम *⚡ओरोस ता २७-:* छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा राष्ट्रीय स्मारक किल्ले विजयदुर्ग ही महाराष्ट्राची अस्मिता आहे; मात्र छत्रपतींच्या महाराष्ट्रात असलेल्या या किल्ल्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पडझड झाल्याने विजयदुर्ग किल्ला पाहायला जाणार्या दुर्गप्रेमींची मान शरमेने खाली जाते; मात्र किल्ल्याच्या संवर्धनासाठी…

Read More

पोलिसात तक्रार दाखल न करून केसरकर स्वतःच दहशतवादाला घालत आहेत खतपाणी…

परशुराम उपरकर यांचा आरोप; मुलासाठी मोर्चाचा इशारा देणाऱ्या राणेंनी कधी कार्यकर्त्यांसाठी मोर्चा काढला का..? *⚡सावंतवाडी ता.२७-:* आमदार दीपक केसरकर यांना जर धमकीचे फोन येत असतील आणि ते त्याची तक्रार पोलिसांत देत नसतील तर ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून स्वतःच दहशतवादा खतपाणी घालत आहेत. असा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत…

Read More

ओमिक्रॉन विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवे निर्बंध लागू

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का): कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन प्रकार जगभरात वेगाने पसरत आहे. राज्यातही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यासाठी अतिरिक्त निर्बंध लागू करण्याचे आदेश आज दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे. शासनाने, कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन प्रकार सद्यस्थितीत जगभरात वेगाने पसरत असून, गेल्या काही दिवसात राज्यात ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव झालेले रुग्ण…

Read More

समीर वेंगुर्लेकर यांच्या ‘अर्ध्या घडीचा डाव’चे तुतारी संमेलनात प्रकाशन

*⚡सावंतवाडी ता.२७-:* येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित दुसऱ्या तुतारी कविसंमेलनात युवा लेखक समीर वेंगुर्लेकर यांच्या ‘अर्ध्या घडीचा डाव’ या कथासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. वेंगुर्लेकर हे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. यावेळी संमेलनाध्यक्ष कवी विठ्ठल कदम, उद्घाटक कवी दीपक पटेकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, कोकण मराठी साहित्य परिषदेचे…

Read More

आम.नितेश राणे यांच्या अटकेसाठी शिवसेना झाली आक्रमक

कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत दिले निवेदन;जोरदार घोषणाबाजी *⚡कणकवली ता.२७-:* जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे जिल्हा बँक निवडणूक प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराला अटक करा, या मागणीसाठी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने असलेल्या शिवसैनिकांनी सोमवारी सकाळच्या सुमारास कणकवली पोलीस ठाणे गाठले. तत्पूर्वी शिवसैनिकांनी येथील पोलिसांच्या…

Read More

राज्य व्हॉलिबॉल स्पर्धेत बॅ.खर्डेकरच्या विद्यार्थ्यांचे यश

*⚡वेंगुर्ला ता.२७-:* महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने दि.११ डिसेंबर रोजी कोल्हापूर (सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग) विभागीय निवड चाचणीमध्ये बॅ.खर्डेकर कॉलेजचे १२ वी विज्ञान शाखेतील कु.हर्ष किरण बोवलेकर व कु.ओंकार अनंत गोसावी यांची चंद्रपूर येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. दरम्यान, राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूर विभाग उपविजेता ठरला. या कामगिरीबद्दल प्राचार्य विलास देऊलकर व पर्यवेक्षक डी.जी.शितोळे…

Read More

खुल्या चित्रकला व रंगभरण सपर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ला प्रतिनिधी– अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘सुशासन दिनाच्या‘ औचित्याने आयोजित केलेल्या खुल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेत जिल्ह्यातील २५०हून जास्त चित्रकारांनी सहभाग घेतला. गटनिहाय निकाल प्रथम तीन पुढीलप्रमाणे- रंगभरण स्पर्धा- बालवाडी-दिशम परब, स्वरुपा मराठे, विहान शेलार, १ली ते २री-मयुरेश हवालदार (नेमळे), सानवी चुडजी (तुळस), साही नाईक (परबवाडा), चित्रकला स्पर्धा-…

Read More

नगरवाचनालयास अटलीजींच्या पुस्तकांची भेट

वेंगुर्ला प्रतिनिधी– प्रदेश भाजपाच्यावतीने सुशासन दिनानिमित्त अटलींची पुस्तके वाचनालयास भेट द्यावी असे आवाहन केले होते. त्यानुसार वेंगुर्ला भाजपातर्फे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते वेंगुर्ला नगरवाचनालयास अटलींच्या पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. या पुस्तकांचा संच नगरवाचनालयाचे कार्यवाह कैवल्य पवार यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, दिलीप गिरप, सुहास गवंडळकर, स्मिता दामले, शितल आंगचेकर,…

Read More

वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न

*⚡वेंगुर्ला ता.२७-:* मठ हायस्कूलचे संस्थापक रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांची जयंती आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ डॉ.रामजी खानोलकर यांच्या जयंती दिनी २४ डिसेंबर रोजी पार पडला. हायस्कूलमधील श्रावणी धुरी, दीपिका परुळेकर, निधी मठकर, प्रणव सकपाळ, मेघस्वी भगत, रसिका ठाकुर, ईशा ठाकुर, मयुरेश मांजरेकर, श्रेया परब यांनी आपल्या भाषणात डॉ.रामजी खानोलकर यांच्या जीवन प्रवासाची ओळख…

Read More

नवचेतना महिला उद्योग समूहच्यावतीने महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबीर

*⚡कणकवली ता.२७-: नवचेतना महिला उद्योग समूह महाराष्ट्र आणि कोहिनूर प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या संचालिका सिया गावडे यांच्या माध्यमातून महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर पार पडले. या शिबिरात घरबसल्या महिलांच्या हाताला रोजगार मिळण्याबाबतच्या विविध संकल्पना आणि योजना या शिबिरात मांडण्यात आल्या. या शिबिराचे आयोजन कणकवली तालुक्यातील कुंभवडे, दारीस्ते, शिवडाव, असलदे, बावशी या गावांमध्ये करण्यात आले…

Read More
You cannot copy content of this page