नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय
आज झाली अर्धवट सुनावणी:उद्या सरकारी वकील मांडणार बाजू *⚡ओरोस ता.२८-:* पूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसैनिक हल्ला प्रकरणी आ नितेश राणे अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी आज अर्धवट राहिली. संशयित वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सरकारी वकील बाजू मांडत असताना न्यायालयीन कामकाज वेळ संपल्याने त्यांची बाजू थांबवत न्यायालयाने याबाबतची कार्यवाही बुधवारी दुपारी होईल, असे जाहीर केले. त्यामुळे…
