वाजपेयी यांना काव्यांजलीतून अनोखी श्रद्धांजली

*⚡वेंगुर्ला ता.२९-:* भाजपा वेंगुर्ल्याच्यावतीने आयोजित केलेल्या ‘काव्यांजली‘ या कार्यक्रमात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे वाचन करुन त्यांना अनोखी श्रद्धांजली देण्यात आली. वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळ, बॅ.खर्डेकर महाविद्यालय, वेताळ प्रतिष्ठान, किरात ट्रस्ट, नगरवाचनालय आदी संस्थांच्या सहभागाने कॅम्प येथील घोडेबाव गार्डनमध्ये खुल्या रंगमंचावर झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमात शैलेश…

Read More

दोडामार्गच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

दीपक केसरकर यांची ग्वाही;सातेरी-केळबाय-रवळनाथ मंदिर पुनःप्रतिष्ठापना दिन उत्साहात दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. श्री देवी सातेरी केळबाय रवळनाथ मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देईन, असे आश्‍वासन माजी गृहराज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी दिले. दोडामार्ग तालुक्यातील मांगेली-देऊळवाडी येथील श्री देवी सातेरी-केळबाय-रवळनाथ मंदिराच्या पुनः प्रतिष्ठापना दिनानिमित्त…

Read More

रवींद्र चव्हाण जिल्ह्यात आले की भीती वाटते…

आमदार दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया… *⚡सावंतवाडी ता.२९-:* भाजपचे नेते रवींद्र चव्हाण हे माझे चांगले मित्र आहेत. ते जिल्ह्यात आले की, भीती वाटते. परंतु, ते पैशाचा वापर करतात की नाही हे मात्र मला माहित नाही. ते बिल्डर असल्याने पूर्वीपासूनच श्रीमंत आहेत. अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिले आहे.

Read More

रिक्षा आणा आणि बँक वाचवा…

आमदार दीपक केसरकर यांचे मतदारांना आवाहन… सावंतवाडी ता.२९-:जिल्हा बँकेवर जर चांगल्या आणि सक्षम लोकांना निवडून दिल्यास चांगल्या योजना राबवून लोकांपर्यंत नेता येतील. शेतकऱ्यांना फायदा होणाऱ्या अनेक गोष्टी सहकाराच्या माध्यमातून राबवता येतील. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी सतिश सावंत यांच्या पाठीशी उभे राहून सहकार क्षेत्र टिकवा. रिक्षा आणा आणि बँक वाचवा असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित…

Read More

नितेश राणे नेहमीच प्रकरण अंगलट आल्यावर माफी मागतात…

आमदार दीपक केसरकर यांची टीका; पैशाच्या अमिषाला बळी पडू नका… *⚡सावंतवाडी ता.२९-:* सद्या संपूर्ण महाराष्ट्रात केवळ नितेश राणेंना जामीन मिळणार का? हीच चर्चा सुरू आहे. नितेश राणे यांनी यापूर्वी देखील असे अनेक प्रकार केले असून, प्रकरण अंगलट आल्यावर ते माफी मागतात अशी टीका आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी ते पुढे…

Read More

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे ६ जानेवारीला उपोषण

गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन *⚡सावंतवाडी ता.२९-:* कोरोना काळात काम करणार्‍या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहन भत्त्यातील उर्वरित रक्कम मिळण्यासाठी ६ जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष हनुमान केदार यांनी दिली आहे. याबाबतचे निवेदन सावंतवाडी गटविकास अधिकारी यांना दिले आहे. कोरोना काळात काम करणार्‍या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना नियमित वेतनाबरोबर १००० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे शासन…

Read More

मळगाव येथील दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज

सावंतवाडी : मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज २९ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावचे जागृत देवस्थान आहे. श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला मळगाव पंचायतनची तरंगकाठी व पालखी माऊलीच्या भेटीसाठी जाते….

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित पॅनल जिल्हा बँकेत विजयी होईल…

माजी आमदार प्रमोद जठार यांचा विश्वास… *⚡वैभववाडी ता.२८-:* जिल्हा बँकेत केंद्रीयमंत्री उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाप्रणीत पॅनेल विजय होणार असा विश्वास माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला आहे. केंद्राच्या अनेक योजना जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवूया. त्यामुळे सर्व मतदारांनी भाजपाप्रणीत उमेदवारांना मतदान करा असे आवाहनही श्री. जठार यांनी केले. वैभववाडी भाजपा कार्यालयात माजी…

Read More

दशावतार कला पहिली महिला पखवाज वादक भाविकाचा झरेबांबर येथे होणार सत्कार…

*दोडामार्ग ता.२८ सुमित दळवी-: दशावतार इतिहासात पहिली स्त्री पखवाज वादक ठरलेल्या खानोलीच्या भाविका खानोलकर हिचा दोडामार्ग झरेबांबर येथे सत्कार होणार असून हा सत्कार जिव्हाळा क्रियेशन व नाईक दशावतार नाट्य मंडळ झरेबांबर यांच्यामार्फत होणार आहे.त्याचबरोबर दशावतार क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या दशावतार कलाकार व पत्रकार यांचाही सत्कार सोहळा यावेळी होणार आहे. हा सत्कार सोहळा बुधवार २९ डिसेंबर…

Read More

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी निमित्त चित्रकला स्पर्धा

जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे आयोजन;विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद सिंधुदुर्गनगरी ता २८-: भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन जिल्ह्याचे भावी चित्रकार बना. यासाठी नियमित सराव आणि चांगले मार्गदर्शन घ्या. असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी आयोजित चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले. भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली. या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त…

Read More
You cannot copy content of this page