ज्येष्ठ नागरिक विकास मंचाच्या त्रैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
२०२६ ते २०२९ या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक बांदा/प्रतिनिधीज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा पंचक्रोशी या संस्थेच्या २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. संस्थेच्या सभासदांना या निवडणूक कार्यक्रमाची माहिती व्हावी, यासाठी संस्थेच्या वतीने तो विविध ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला आहे.ज्येष्ठ नागरिक विकास मंच ही संस्था गेल्या…
