गणित संबोध परिक्षेत सिधुदुर्ग विद्यानिकेतनचे यश
*⚡वेंगुर्ला ता.०५-: सिधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत घेतलेल्या गणित संबोध परिक्षेत वेंगुर्ला येथील सिधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. या परिक्षेसाठी स्कूलमधून बसलेले २५ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यामध्ये पाचवी व सहावीमधून भूषण सचिन नाईक (९२ गुण), अनिष अखिल आरोस्कर (९२), मिहिर राजेश राऊळ (९२), श्रेया युवराज मराठे (९०),…
