भरधाव इनोव्हा कारची पदाचाऱ्याला धडक
खारेपाटण संभाजीनगर येथे अपघात; कारचालक पसार *⚡कणकवली ता.१२-: मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण संभाजीनगर येथे सकाळी ८.४५ वा.च्या सुमारास मुंबईहु गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव इनोव्हा गाडीने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या एका स्थानिक पादाचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने खारेपाटण गुराववाडी संभाजी नगर येथील रहिवाशी विठ्ठल रामचंद्र गुरव (वय – ५८ वर्षे) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर…
