सेंट फ्रान्सिस झेविअर स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
सावंतवाडी : आजगाव येथील सेंट फ्रान्सिस झेवियर इंग्लिश मीडियम स्कूलच्या ओम राजेश आजगावकर आणि हर्षिता नैनेश गावडे या विद्यार्थ्यांनी पाचवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले. या विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांनी अभिनंदन केले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर मारिया, सर्व शिक्षक व शालेय समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य…
