जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रकृतीसाठी कालिका मातेला साकडे

विठ्ठल रुक्माई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी घातले साकडे

सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा विठ्ठल रुक्माई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी कारिवेड येथील कालिका मातेला साकडे घालून त्यांना लवकरात लवकर बरे करण्याची प्रार्थना केली आहे.

You cannot copy content of this page