दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत भाजपने उडवला महाविकास आघाडीचा धुव्वा…

*⚡दोडामार्ग ता.१९-:* कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणूककीचा निकाल लागला असून सेना राष्ट्रवादी आघाडीला दारूण पराभवाचा धक्का भाजपा उमेदवार यांनी दिला या मध्ये भाजपचे १२ तर एक आरपीआय मिळून १३ जागा सेना राष्ट्रवादी आघाडी ३ जागेवर समाधान मानावे लागले तर संध्या प्रसादि अपक्ष म्हणून निवडून आल्या. माजी नगराध्यक्ष संतोष नानचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण हेही विजयी झाले विजयी…

Read More

कोरोना प्रतिबंधक दोन डोस लसीकरण पूर्ण करा

नांदगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता तपसे यांचे आवाहन *⚡कणकवली ता.१९-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व व्यक्तींनी कोरोनाचेआजपर्यंत पहिला डोस 85 % आसपास तर दुसरा 65% च्या आसपास झाले आहे. तरी राहीलेल्या व्यक्तींनी दोन्ही डोसचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे असे आवाहन नांदगाव प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता तपसे यांनी केले आहे….

Read More

नांदगाव सन्मित्र रिक्षा संघटनेची उद्या सत्यनारायणाची महापूजा

धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन *⚡कणकवली ता.१९-:* नांदगाव संन्मित्र रिक्षा संघटनेच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे २० जानेवारी २०२२ रोजी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम कोव्हीडचे सर्व नियम पाळून होणार आहेत. सकाळी ९ वाजता सत्यनारायणाची महापुजा, ११ वाजता महाआरती , दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी २.३० वाजता वारकरी भजन,…

Read More

…आणि नितीन पाडावे यांना अश्रू अनावर

माईन ग्रा.प.पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा केला पराभव *⚡कणकवली ता.१९-:* माईन ग्रामपंचायत पोटनिवडणूक सेना व भाजपने प्रतिष्ठेची केली होती.या प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपचे उमेदवार नितीन पाडावे यांनी शिवसेनेच्या श्रीकृष्ण घाडीगावकर यांचा पराभव केला कणकवली तहसीलदार कार्यालयात झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत नितीन पाडावे यांना 45 श्रीकृष्ण घाडीगावकर यांना 28 मते मिळाली तर 3 नोटा एकूण 76 असे मतदान झाले.नितीन पाडावे…

Read More

जाणवली ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीत भाजपचे संतोष कारेकर विजयी

सेनेच्या भालचंद्र दळवी यांचा केला पराभव *⚡कणकवली ता.१९-:* जानवली ग्रामपंचायत पोटनिवडणुक एका जागेसाठी तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये भाजपचे संतोष कारेकर यांनी शिवसेनेचे भालचंद्र दळवी यांचा पराभव केला.संतोष कारेकर यांना 297 मते ,भालचंद्र दळवी यांना 121 मते तर नोटा -3 एकूण 421 असे मतदान झाले.त्यामुळे 176 मतांनी श्री कारेकर यांचा मोठ्या फरकाने विजय…

Read More

बॅ. नाथ पै म्हणजे भारतीय संसदेला पडलेले गोड स्वप्न

प्रा. रुपेश पाटील यांचे कुडाळ येथील कार्यक्रमात प्रतिपादन सावंतवाडी : कोकणरत्न बॅ. नाथ पै म्हणजे भारतीय संसदेला पडलेले एक गोड स्वप्न होते. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणामुळे संसदेचा एक काळ अत्यंत सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा, इतका ओतप्रोत भरलेला दिसून येतो, असे प्रतिपादन प्रा. रुपेश पाटील यांनी कुडाळ येथे आयोजित कार्यक्रमात केले. कुडाळ येथील महात्मा गांधी लोकसेवा संघ…

Read More

कळसुली ग्रा.प. पोटनिवडणुकीत भाजपला धक्का

महाविकास आघाडीचे चंद्रशेखर चव्हाण व प्रगती भोगले विजयी *⚡कणकवली ता.१९-: कळसुली ग्रामपंचायतीच्या प्रभाग 4 मधील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे चंद्रशेखर चव्हाण यांनी भाजपचे प्रसाद कानडे तर महाविकास आघाडीच्या प्रगती भोगले यांनी भाजपच्या राधिका वारंग यांचा पराभव केला. कळसुली प्रभाग 4 मधील दोन दादांना जागांसाठी काल मतदान झाले आज तहसीलदार कार्यालय येथे येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली….

Read More

दोडामार्गचा विजय आ केसरकर यांच्या खोट्या आश्वासनांवर चोख उत्तर

भाजप प्रवक्ते संजू परब यांची टीका *⚡सावंतवाडी ता.१९-:* दोडामार्ग मध्ये भाजपला निर्विवाद मिळालेला विजय हा आमदार दिपक केसरकर यांच्या खोट्या आश्वासनाना चोख प्रत्युत्तर असल्याची टीका सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे. दोडामार्ग मध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यानी यावेळी ग्लोबल महाराष्ट्रशी बोलताना केली आहे.

Read More

गिरणी मालक संघटनेच्या अध्यक्षपदी आकांक्षा परब

वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला तालुका गिरणी मालक संघटनेच्या वार्षिक सभेत संघटनेच्या अध्यक्षपदी आकांक्षा परब, उपाध्यक्षपदी मयुर आरोलकर, खजिनदारपदी सिद्धेश परब तर सचिवपदी भिकाजी सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. वेंगुर्ला तालुका गिरणी मालक संघटनेची वार्षिक सभा वेंगुर्ला नगरवाचनालयाच्या सभागृहात १७ जानेवारी रोजी संपन्न झाली. या सभेस सल्लागार कुमार कामत, किशोर परब, किशोर वालावलकर, शंकर परब,…

Read More

वेंगुर्ला रुग्णालयात औषधनिर्माण अधिकारी रुजू होणार

*⚡वेंगुर्ला ता.१९-:* वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयात शिरोडा येथील औषधनिर्माण अधिकारी आठवड्यातील दोन दिवस येणार तर तालुक्यातील शाळा तपासणी औषध निर्माण अधिकारी रुग्णालयात शाळा नियमित सुरु होईपर्यंत कार्यरत राहणार आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कळविले आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील अधिपरिचारिकांनी १७ जानेवारीपासून बाह्यरुग्ण तपासणी बंद न ठेवता ती सुरु ठेवली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. अतुल…

Read More
You cannot copy content of this page