वाळू माफियांविरोधात मनसेचे 26 रोजी काळ्या फिती लावून ठिय्या आंदोलन
मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांचा उपविभागीय अधिकारी यांना इशारा *⚡कणकवली ता.२०-:* शासन व प्रशासन तसेच 100 ते 150 कोटीची राष्ट्रीय संपत्ती सिलिका वाळूची लूट करणाऱ्या वाळू माफियांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 6 जानेवारी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाप्रमाणे 26 जानेवारी दिवशी काळ्या फिती लावून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा…
