जिल्हास्तरीय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शानामध्ये रामगड हायस्कूलचे यश
*⚡मालवण ता.२०-:* शासकीय तंत्रनिकेतन, मालवण यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनामध्ये रामगड येथील प्रगत विद्यामंदिर या प्रशालेतील इयत्ता दहावीमधील प्राची उल्हास तारी व केतन उल्हास सावंत यांनी मांडणी केलेल्या उपकरणास व प्रभावी सादरीकरणास दुसरा क्रमांक मिळाला. या प्रदर्शानात जिल्ह्यातून कुडाळ हायस्कूल, भरतगड हायस्कूल,रोझरी हायस्कूल, रामगड हायस्कूल, पोईप हायस्कूल, मसुरे हायस्कूल, बँ नाथ पै हायस्कूल,…
