सामाजिक वनीकरण बाबतच्या तक्रारीची होणार चौकशी
सभापती नूतन आईर यांच्या तक्रारीची दखल ओरोस ता.२१-:* कुडाळ सभापती नूतन आईर यांनी आपल्या पंचायत समितीच्या एका बड्या अधिकाऱ्याने खोटी माहिती देऊन सामाजिक वनीकरणचे लाखो रुपयांचे अनुदान लाटले असल्याची तक्रार कोकण विभागाच्या रोजगार हमी योजना उपायुक्त वैशाली राज चव्हाण यांच्याकडे केली होती. याची गंभीर दखल घेऊन उपायुक्त वैशाली राज चव्हाण यांनी सिंधुदुर्ग रोजगार हमी योजना…
