सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या प्रश्न सोडवण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी घातला लक्ष…

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या परवाना तात्पुरता स्थगित केला आहे त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहेत याबाबत माझी पालक मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी तात्काळ मुंबई येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचे कमिशनर आयुक्त परिमल सिंग यांची भेट घेतली त्यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून माहिती घेऊन याबाबत तात्काळ सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले….

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास समजावून घेऊन त्यांचा वारसा जपला पाहिजे…

माजी प्राचार्य डॉ. टी एस पाटील यांचे प्रतिपादन…. वैभववाडी प्रतिनिधी छञपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकञ करुन नव क्रांतीकारी राज्य निर्माण केले.जात, पंत,धर्म याचा विचार न करता व्यक्तीच्या कतृत्वाला महत्व दिले.छञपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समजून घेतला आहे.त्याचा वारसा जपला पाहीजे.असे प्रतिपादन माजी प्राचार्य डाॕ.टी.एस.पाटील यांनी केले. वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई…

Read More

मुंबईहून गावी येणाऱ्या महिलेचा रेल्वेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

सावंतवाडी ता. 22: तुतारी एक्सप्रेस मधून मुंबईहुन आपल्या गावी येणाऱ्या आरोंद्यातील वृद्ध महिलेचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली अलका अरुण चव्हाण 69 असे तिचे नाव आहे तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले याबाबतची खबर तिचा मुलगा अमर अरुण…

Read More

मालवण येथील युवक सावंतवाडी मधून बेपत्ता…

सावंतवाडी ता.२२-:* मालवण येथील १९ वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे संजय बाबुराव शेळके हिवाळे सडेवाडी असे त्याचे नाव आहे तो काल स 9 30 सुमारास घरातून बाहेर पडला मात्र उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याच्या वडिलांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आज सावंतवाडी गाठत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो कोठेही आढळून न आल्याने त्यांनी येथील पोलिस…

Read More

ओरोस येथे 24 व 25 रोजी महापुरुष उत्सव कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी ता.२२-: ओरोस खालची परबवाडी येथील श्री देव महापुरुष मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त 24 व 25 फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 24 रोजी सकाळी 8 वाजता गणेश पूजन व अभिषेक,9 वाजता श्री सत्यनारायण महापूजा ,दुपारी 1 ते 3 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 4 ते 5 हळदीकुंकू समारंभ,सायंकाळी 6 वाजता स्थानिक भजने,सायंकाळी 7 .30 वाजता…

Read More

उद्या जिल्ह्यात पाणी स्त्रोतांची तपासणी

एकाचदिवशी ५९४१ स्त्रोतांची करणार तपासणी;अध्यक्षा संजना सावंत यांची माहिती ओरोस ता.२२-:केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन या महत्वकांक्षी प्रकल्पातर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील जनत़ेला शुध्द व सुरक्षित पाणी उपलब्ध करून  देणे हे शासनाचे प्रमुख उदिष्ट आहे. यासाठी पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणीसाठी क्षेत्रीय तपासणी संचाच्या(फिल्ड…

Read More

चित्राक्षा मुळये, निर्जला कदम यांचा क्रीडामंत्र्यांनी केला सत्कार

ओरोस ता.२२-:* सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाई असोसिएशन सिंधुदुर्ग या संस्थेमध्ये कराटे प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडू कु. चित्राक्षा मूळये (ब्लॅक बेल्ट) व कु. निर्जला कदम (ब्राउन बेल्ट) यांचा महाराष्ट्राचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.        सदर खेळाडूंनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये…

Read More

‘त्या’ ट्रॉलरलाही मिळणार अनुदानित डिझेल कोटा व थकबाकी

आ वैभव नाईक, संदेश पारकर यांचे प्रयत्न;मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचा निर्णय मालवण ता.२२-:* सिंधुदुर्गसह राज्याच्या किनारपट्टी वरील १२० अश्वशक्ती पेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या ट्रॉलरना अनुदानित डिझेल कोटा व थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आमदार वैभव नाईक व शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या पुढाकारातून मालवण व देवगड येथील मच्छीमार शिष्टमंडळासोबत मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख…

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी किल्ले सिंधुदुर्गमध्ये केली साफसफाई

मालवण ता.२२-:* जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या माध्यमातून पुरातत्व विभागाच्या सहकार्याने शिवजयंती निमीत्त घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छता अभियानामध्ये मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत किल्ल्यात स्वच्छता केली. या अभियानात यामध्ये सिंधुदुर्ग महाविद्यालयातील एनसीसीचे २० व एनएसएस चे १७ विद्यार्थी तसेच सांस्कृतिक…

Read More

वायरी गर्देरोड येथे आधार नोंदणी शिबिर

मालवण ता.२२-:* मालवण शहरातील प्रभाग क्रमांक ८ च्या माजी नगरसेविका सौ तृप्ती मयेकर यांच्या संकल्पनेतून आणि माजी नगरसेविका सौ. सेजल परब, माजी नगरसेवक पंकज साधये यांच्या सहकार्यातून आधार कार्ड नोंदणी शिबीर दि. २३ व २४ फेब्रुवारी रोजी वायरी गर्दे रोड येथे रुपेश साळगावकर कंपाऊड या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नवीन आधार कार्ड…

Read More
You cannot copy content of this page