कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण
खा विनायक राऊत यांची उपस्थिती ओरोस प्रतिनिधी शिवसेना ओरोस विभाग प्रमुख आणि दत्तराज ॲम्बुलन्स सव्हिर्सेस चे मालक नागेश ओरोसकर यांनी जिल्ह्यातील रुग्णांना आवश्यक असलेली अत्याधुनिक यंत्रसामग्री सुसज्ज असलेली कार्डियाक रुग्णवाहिका जनतेच्या सेवेसाठी आणली असून या अत्याधुनिक व्हेंटिलेटर युक्त सुसज्ज अशा रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज शासकीय मेडिकल कॉलेज येथे खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला….
