सावंतवाडी मतदार संघातील योजनांच्या कामाची आढावा बैठक संपन्न…

आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक… सावंतवाडी ता.२६-:* आमदार दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सावंतवाडी मतदार संघातील सर्व योजनांच्या कामांचा आढावा घेऊन त्यात उद्भवणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करून त्यावर योग्य तो मार्ग काढण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत पनवेलकर, तहसीलदार, उप वनरक्षक सावंतवाडी, बांधकाम विभागाचे अभियंता, उप अभियंता, पोलिस निरीक्षक…

Read More

गाबीत समाज जात प्रमाणपत्र अडचणींबाबत आमरण उपोषण

मालवण (प्रतिनिधी) गाबीत जात नोंदीचा पुरेसा पुरावा नसल्याने गाबित समाजाला जातीचे प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणे दुरापास्त झाले असून यामुळे शिक्षण, नोकरी, बढती सवलती मिळणे मुश्कील झाले आहे. याबाबत शासनाने तोडगा काढला याबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधुनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखिल भारतीय मच्छीमार गाबीत समाज महासंघ या संस्थेतर्फे २८ फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

Read More

ओझर विद्यामंदिरमध्ये २८ रोजी मार्गदर्शन शिबीर

मालवण : (प्रतिनिधी) अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला समिती मालवण व कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा-मालवण आयोजित सुमेधा कांबळी चॅरिटी ट्रस्ट प्रायोजित ‘मराठी भाषा कौशल्य विकास’ अंतर्गत माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात महाराष्ट्र मराठी अध्यापक त्रैमासिकचे संपादक…

Read More

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मसुरे, मर्डे, देऊळवाडा, डांगमोडे येथील विविध विकास कामांची भूमिपूजने

मालवण ता.२६-:* मालवण तालुक्यातील मसुरे, मर्डे, देऊळवाडा, डांगमोडे येथिल अनेक विकास कामांची भूमिपूजने आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. मालवण तालुक्यातील मर्डे टोळकवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, मर्डे उसलाटवाडी टोळकवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ४ लाख २० हजार, मसुरे मर्डे खाजणवाडी कांदळगाव मुख्य रस्ता ते…

Read More

नांदगावात त्वचा रोग , गुप्त रोग, कुष्ठरोग रुग्णांची 1 मार्च रोजी मोफत तपासणी

कणकवली ता.२६-:* राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन माळेगांव व कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त महाशिवरात्री निमित्त मोफत त्वचा , कुष्ठरोग व गुप्तरोग तपासणी शबिराचे आयोजन मंगळवार दिनांक 1 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळी करण्यात आले आहे. सदर शिबिर हे भगवती मेडिकल, नांदगाव तिठा येथे होणार आहे मागील 26…

Read More

संत रोहिदास सेवाभावी संस्थेचा तृतीय वर्धापन दिन सोहळा

कणकवली ता.२६-:* संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय तृतीय वर्धापन दिन सोहळा आणि संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४५ वी जयंती संस्थेचे संस्थापक राज्यध्यक्ष संजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इतिहास विषयाचे तज्ज्ञ अभ्यासक आणि विचारवंत प्रा डॉ सोमनाथ कदम हे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम कसाल येथील सुहासिनी मंगल…

Read More

आमदार रवींद्र चव्हाण यांची कोकण विभाग प्रमुख पदी नियुक्ती…

भाजप नेते आ. चंद्रकांत पाटील यांनी दिले नियुक्ती पत्र सावंतवाडी ता.२६-:* भाजप नेते, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रवींद्र चव्हाण यांची कोकण विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना भाजपचे नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

Read More

जिमखाना-लाखेवस्ती समस्यांच्या गर्तेत

पाण्यासह गटार, शौचालय आणि इमारतीच्या डागडुजीचा प्रश्न :वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा बबन साळगावकर यांचा इशारा सावंतवाडी ता 26: शहरातील जिमखाना येथील लाखेवस्ती अनेक समस्यांच्या गर्तेत आहे. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासह गटार, शौचालय आणि इमारतीच्या डागडुजीचा प्रश्न अधांतरीच आहे. ह्या समस्या तात्काळ दूर करण्यासाठी प्रयत्न करू अन्यथा तुम्ही संघर्षाला तयार रहा आम्ही आंदोलन उभारू असा इशारा माजी…

Read More

मडुरा उपकेंद्रात कोरोना योद्ध्याँचा सन्मान

बांदा ता.२६-:* कोरोना कालावधीत मडुरा उपकेंद्र क्षेत्रात रुग्णांची संख्या वाढती होती.विलीगीकरणावेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. परंतु मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांनी अपेक्षित सहकार्य करून कोरोनाचे प्रमाण घटविले असे प्रतिपादन, मडुरा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस्विनी माजगावकर यांनी केले. मडुरा उपकेंद्रात शिवजयंती निमित्त डिगवाडी ग्रामस्थ मित्र मंडळातर्फे आयोजित कोरोना योध्दा सन्मान कार्यक्रमात डॉ. माजगावकर बोलत होत्या. व्यासपीठावर…

Read More

शरिरसौष्ठव स्पर्धेत अंकित सोनसुरकरचे यश

वेंगुर्ला ता.२६-:* डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन मुंबई विद्यापीठ आयोजित सी.के.टी.कॉलेज पनवेल येथे झालेल्या अंतर विद्यापिठ बेस्ट फिजिक शरीरसौष्ठव स्पर्धेत डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशनचा बी.पी.एड.प्रथम वर्षचा विद्यार्थी अंकित किशोर सोनसुरकर याने ८० किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावत सिंधुदुर्गचा पहिला खेळाडू बनण्याचा मान पटकावला आहे. अंकित याला डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशनचे समन्वयक विजय तांदलेकर,…

Read More
You cannot copy content of this page