‘एका मताचे सामर्थ्य’ विषयावर जागरूकता स्पर्धा

बाराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजन देवगड (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाने बाराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत माझे भविष्य”…एका मताचे सामर्थ्य “या विषयावर राष्ट्रीय मतदार जागरूकता स्पर्धा सुरू केली आहे. सदर स्पर्धा दि.२५ जानेवारी २०२२ ते १५ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. वरील विषयावर पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यात प्रश्नमंजुषा…

Read More

पूजा सातोसे यांनी मिळविला पैठणीचा मान

निबंध व हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवराच्याहस्ते गौरव कणकवली ता.२८-:* कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळा व कौटुंबिक स्नेहसंमेलन उlसाहात पार पडले. यावेळी आयोजित होम मिनीस्टर या कार्यक्रमात पूजा सातोसे यांनी पैठणीचा मान पटकावला. या कार्यक्रमात पत्रकार समितीच्यावतीने आयोजित निबंध व पत्रकार समिती आणि पत्रकार आणि मित्रच्यावतीने आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवराच्याहस्ते गौरव…

Read More

महाशिवरात्री यात्रा उत्सव १३ एसटी गाड्याचे नियोजन

देवगड -विजयदुर्ग आगार सज्ज देवगड ता.२८-:* दक्षिण कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा उत्सवाकरिता देवगड आगाराने भाविक भक्तगणांकरिता देवगड बसस्थानकावरून सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक निलेश लाड यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रक,विभागीय कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड,जामसंडे,तळेबाजार, शिरगाव या मार्गाबरोबर विजयदुर्ग आगारा मार्फत ही ३ प्रवासी फेऱ्या श्री कुणकेश्वर श्री रामेश्वर यात्रेकरिता सोडण्यात…

Read More

७.७ दशलक्ष लिटर सांडपाणी सोडले जाते समुद्रात

सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण व कणकवली स्थानिक संस्थानचा समावेश;प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई न केल्यास न्यायालयात जाणार हिंदू जनजागृती समितीचा इशारा सिंधुदुर्गनगरी ता २८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला व मालवण नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत कडून प्रति दिन ७.७ दशलक्ष लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता कोणत्या ना कोणत्या वाटे समुद्रात सोडले जात असल्याची धक्कादायक बाब हिंदू जनजागृती…

Read More

एडगांव वायंबोशी उपसरपंचपदी दत्ताराम पाष्टे

ग्रामस्थानी केले अभिनंदन वैभववाडी ता.२८-:संजय शेळके* एडगांव- वायंबोशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दत्ताराम पाष्टे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर ग्रामस्थांनी श्री पाष्टे यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी सरपंच प्रमोद रावराणे, रवळनाथ विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुनील रावराणे, माजी उपसरपंच रवींद्र रावराणे, निवडणूक निर्णय अधिकारी उमेश राठोड, ग्रामपंचायत सदस्य वैष्णवी रावराणे, प्रज्ञा रावराणे, सायली घाडी, चेतना पवार…

Read More

जात प्रमाणपत्र अडवणूक:गाबीत समाज आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले उपोषण सिंधुदुर्गनगरी ता २७ गाबीत समाजाला जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी उपविभागीय अधिकारी जात पडताळणी समिती कडून अडवणूक केली जात आहे प्रस्ताव फेटाळला जात आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय मच्छीमार गाबीत समाज महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे जिल्ह्यातील गाबीत समाजाला जात प्रमाणपत्र व…

Read More

दिगवळे स्वयंभु मंदिर येथे हायमास्टचे लोकार्पण डॉ.प्रथमेश सावंत यांच्या स्वखर्चातून उभारणी

कणकवली ता.२८-:* कणकवली तालुक्यातील दिगवळे स्वयंभु मंदिर येथे शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख डॉ.प्रथमेश सावंत यांनी स्वखर्चाने हायमास्टची उभारणी केली असून काल शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत हायमास्टचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. दोन वर्षांपूर्वी शिवसेना खासदार विनायकजी राऊत यांनी या मंदिराला हरिनाम साप्ताहानिमित्त भेट दिल्यावर हायमास्ट संदर्भात स्थानिक ग्रामस्थांना शब्द दिला होता. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खासदार निधीला कात्री…

Read More

कासार्डे माध्यमिक विद्यालय ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ विविध उपक्रमाने साजरा

कणकवली ता.२८-:* 28 फेब्रुवारी 1958 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांनी “प्रकाशाचे विकरण ” हा महत्त्वाचा शोध लावला, या शोधासाठी 1930 मध्ये त्यांना “नोबेल पारितोषिक” मिळाले. त्यांच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेचे ज्येष्ठ…

Read More

मनसेच्या माध्यमातून मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा…

तालुक्यातील कोव्हिड योध्यांचा सन्मानचिन्ह देऊन सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला सन्मान… सावंतवाडी ता.२८-:* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडीच्या वतीने काल मराठी भाषा दिन हा जल्लोषात साजरा करण्यात आला. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील कोविड योद्धा यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार सोहळा माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर…

Read More

नांदगावात त्वचा रोग , गुप्त रोग, कुष्ठरोग रुग्णांची उद्या मोफत तपासणी

कणकवली ता.२८-:* राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन माळेगांव व कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री निमित्त मोफत त्वचा , कुष्ठरोग व गुप्तरोग तपासणी शबिराचे आयोजन मंगळवार 1 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळी करण्यात आले आहे. सदर शिबिर हे भगवती मेडिकल, नांदगाव तिठा येथे होणार आहे मागील 26…

Read More
You cannot copy content of this page