जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत श्रद्धा पाटकर प्रथम

वेंगुर्ला ता.०६-:* वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कणकवली-हुंबरट येथील श्रद्धा सतीश पाटकर हिने प्रथम, देवगड-गवाणे येथील प्रार्थ प्रदिप सावंत याने द्वितीय तर नेमळे येथील संगीता पुंडलिक नाईक हिने तृतीय क्रमांक पटकावला. वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीतर्फे ‘युवा पिढीसमोरील आव्हाने आणि संधी‘ या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला…

Read More

आठ दिवसात पाणी प्रश्न न सुटल्यास जनआंदोलन…

मेटवाडी ग्रामस्थांचा लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांना इशारा…. सावंतवाडी ता.०६-:* येथील माजगाव मेटवाडी भागाला कुणकेरी धरणातून पाणी पुरविले जाते होत हा धरण प्रकल्प उभारण्यासाठी गावचे सुपुत्र माजी राज्यमंत्री भाईसाहेब सावंत यांचा मोलाचा वाटा होता. मात्र या धरणातुन येणारे पाणी आता बंद केल्याने मेटवाडा ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे अशी खंत आज ग्रामस्थांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली….

Read More

सर्व सामान्य सिंधुदुर्ग वासियांसाठी

👫 *सर्व सामान्य सिंधुदुर्ग वासियांसाठी* 👫 ✳️ *मा. श्री. निलेशजी राणे* 🎯यांच्या विशेष प्रयत्नातून *50%* सवलतीच्या दरात 🚰 *फिल्टर व 📮 पिठ गिरणी* उपलब्ध 🚰 *वाॅटर फिल्टर* =💵 4,999₹ ( 13,999 ₹) 📮 *पिठ गिरण* 📮 *प्रिमियम मोडेल* = 💵 7,500 ₹ ( 17, 999 ₹ ) 📮 *2 in 1 मोडेल* = 💵 19,999…

Read More

सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र नारकर व सहदेव गोसावी यांचा कासार्डे विद्यालयात सत्कार

कणकवली ता.०६-:* माजी प्राचार्य आर.व्ही नारकर व प्रयोग परिचर सहदेव गोसावी यांचे कासार्डे माध्यमिक विद्यालयासाठी मिळालेले योगदान संस्था,शाळा कधीच विसरू शकत नाही असे असे गौरवोद्गार कासार्डे विकास मंडळ मुंबई, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांना काढले. कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातीचे सेवानिवृत्त प्राचार्य आर.व्ही.नारकर व प्रयोग परिचारक सहदेव गोसावी यांच्या सेवानिवृत्तपर सत्कार समारंभात…

Read More

हाक मारताच ‘तुतारी’साठी आले मदतीचे हात

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मानले दात्यांचे आभार : कर्तव्य पूर्ततेच्या भावनेतून उभी केली तुतारी सावंतवाडी ता.०५-:* मी हाक दिल्यानंतर मदतीसाठी असंख्य हात पुढे आले त्यातूनच तुतारी साठी लागणारा निधी जमा झाला यामुळे ही तुतारी याठिकाणी प्रस्थापित झाली. यामुळे ज्या ज्या व्यक्तींनी यासाठी मदत केली त्या सर्वांचे आभार मानतो असे गौरवद्वार आभार प्रदर्शन यावेळी माजी…

Read More

वैभवशाली पतसंस्थेच्या चेअरमन पदी श्रीकांत सांबारी यांची बिनविरोध निवड

मालवण (प्रतिनिधी) आचरा येथील वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित आचरा या संस्थेच्या सन २०२१ – २२ ते सन २०२६-२७ या कालावधीकरिता झालेल्या बिनविरोध निवडणुकीमध्ये संस्थेच्या चेअरमनपदी श्रीकांत रघुनाथ सांबारी, तर व्हाईस चेअरमनपदी सुरेश राजाराम हडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चेअरमन निवडीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अध्यासी अधिकारी अजय…

Read More

सावंतवाडीतील तुतारी स्मारकाचे लोकार्पण

आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण सावंतवाडी ता.०५-:* कवी केशवसुत यांची आठवण म्हणून सावंतवाडी येथे उभारण्यात आलेल्या तुतारी रुपी स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेवक राजन पोकळे,माजी नगरसेवीका अनारोजीन लोबो, माजी नगरसेवीका पल्लवी केसरकर,माजी नगरसेवीका श्वेता…

Read More

कबुलयतदार गावकर जमिनीबाबत आम केसरकर यांनी केली ग्रामस्थांशी चर्चा

आंबोली, ता.०५: येथील कबुलायातदार गावकर जमीन संदर्भात १४ तारखेपर्यंत वन आणि महसूलचा अहवाल तयार न झाल्यास १५ तारखेला प्रांत कार्यालय येथे आंदोलन करण्यात येईल असे माऊली मंदिरातील बैठकीत ग्रामस्थांनी सांगितले.मंदिरात आमदार दीपक केसरकर यांच्या बैठकीत आज याबाबत चर्चा करण्यात आली. प्रांत कार्यालय येथे ८ तारीख च्या उपोषणावर ग्रामस्थांनी ठाम असल्याचे सांगितल्यानंतर आज ग्रामस्थांशी आमदार दीपक…

Read More

भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गतर्फे 8 मार्च रोजी महिला कामगार मोर्चा

कणकवली ता.०५-:* भारतीय मजदूर संघ जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यावतीने भव्य दिव्य महिला कामगार मोर्चा मंगळवार 8 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त काढण्यात येणार आहे. भारतीय मजदूर संघाच्या वतीने संपूर्ण देशभर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार महिलांच्या प्रश्नाबाबत विविध समस्या आणि अडचणीबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व जिल्ह्यामधे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व मोर्च्याद्वारे निवेदने सादर करण्याचा निर्णय…

Read More

मळगाव शालूमंगल हाॅल येथे उद्या दशावतार नाट्यप्रयोग

सावंतवाडी ता.०५-:* श्री भालचंद्र सावंत मित्रमंडळ, आयोजित मळगाव शालू मंगल कार्यालय येथे रविवार 6 मार्च रोजी रात्री 8. वाजता चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांचा कृष्ण सुदामा भेट हा नाट्यप्रयोग होणार आहे तरी सर्व नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा.

Read More
You cannot copy content of this page