आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण
सावंतवाडी ता.०५-:* कवी केशवसुत यांची आठवण म्हणून सावंतवाडी येथे उभारण्यात आलेल्या तुतारी रुपी स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेवक राजन पोकळे,माजी नगरसेवीका अनारोजीन लोबो, माजी नगरसेवीका पल्लवी केसरकर,माजी नगरसेवीका श्वेता शिरोडकर,माजी माजी नगरसेवीका अफरोज राजगुरू,नगरसेवक सुरेश भोकटे,माजी नगरसेवक विलास जाधव,संजू शिरोडकर,विभावरी सुकी,अमोल साटेलकर डि.के सावंत,शफिक खान,आदी उपस्थित होते.
