५ हजार ९४१ पैकी २९ पाणी नमुने अयोग्य
जिल्हा परिषदेने राबविली होती तपासणी मोहीम;सीईओ प्रजित नायर यांची माहिती ओरोस-:जिल्ह्यातील 5 हजार 941 पिण्याच्या पाण्याच्या सर्वजनिक सोर्सची फिस्ट किटच्या सहाय्याने जैविक तपासणी केली असता. जिल्हयातील 29 पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक सोर्सचे नमुने अयोग्य आले आहेत. यामध्ये कुडाळ तालुक्यातील 10, कणकवली तालुक्यातील 13 व मालवण तालुक्यातील 6 सोर्स चा समावेश आहे. अयोग्य पाणी नमुने आलेल्या ग्रामपंचायतीना त्या सोर्सचे…
