नगराध्यक्षांची तळी उचलणाऱ्यांनी आमच्यावर बोलू नये…
पहिल्यांदा पक्षाचे तिकीट मिळवून दाखवा त्यानंतर आमच्यावर टीका करा; सावली पाटकर यांचा बंटी पुरोहित यांच्यावर पलटवार सावंतवाडी ता.१०-:* नगराध्यक्षाची तळी सांभाळणाऱ्यानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना राजकारण शिकवू नये, अशी जोरदार टीका जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस सावली पाटकर यांनी भाजपच्या बंटी पुरोहित यांना लगावला आहे.यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वाढत असून, आपला…
