खारेपाटण केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय वार्षिक आरोग्य तपासणी

कणकवली ता.११-:* खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी आज कणकवली उपजिल्हा रुग्णालय कणकवलीचे डॉ.सुरज कुडतरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी शाळेतील एकूण १२९ विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ.प्रतिमा आबदार,आरोग्यसह्ययिक श्रीम प्राप्ती सावंत,फार्मासिस्ट श्री आदित्य काजरेकर खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री…

Read More

भाजपच्या विजयाचा भाऊ सामंत यांनी फटाके फोडून केला जल्लोष…

भरड भागात फटाक्यांची आतषबाजी ; एकमेव पदाधिकाऱ्याकडून केलेला जल्लोष शहरात बनला चर्चेचा विषय… मालवण ता.११-:* देशातील चार राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर येथील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते भाऊ सामंत यांनी गुरुवारी रात्री मालवण भरड भागात फटाक्यांची आतषबाजी करत घोषणा देत जल्लोष साजरा केला. देशातील पाच राज्याच्या निवडणूक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते….

Read More

गावपातळीवरील दुर्घटनेला तात्काळ नियंत्रणात आणण्यासाठी प्रशिक्षण — मिलिंद वैद्य

आचरा येथे पाच दिवसाचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न मालवण ता.११-:* शासनाची मदत येईपर्यंत वाट न बघता विविध स्तरांवर अडकलेल्या बाधितांना स्थानिक पातळीवर तात्काळ मदत उपलब्ध होण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होणार असल्याची माहिती अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प संचालक मिलिंद वैद्य यांनी आचरा येथे दिली. आचरे येथील।लौकिक सभागृह येथे पाच दिवस सुरू असलेल्या…

Read More

आम. नाईक अर्थसंकल्पीय भाषण सोडून जिल्ह्यात पळाले;

जिल्ह्यात निधी आणायला वेळ नाही-अमित इब्रामपूरकर मालवण ता.११-:* जिल्ह्यात आम.वैभव नाईक हे आपण कोट्यावधींचा निधी आणला असे सांगतात तर दुसरीकडे विधानसभेत निधीसाठी भांडण करूनही जिल्ह्याच्या विकासा साठी निधी आणू शकत नाहीत ही वस्तुस्थिती मनसेने यापूर्वी मांडली तसेच याची पोलखोलही मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केली. याही वेळेला जिल्हयासाठी भरीव आर्थिक तरतूद होणार नसल्याचा अंदाज आल्याने…

Read More

पत्रकारांच्या माध्यमातून विकासासाठी मार्गदर्शन हवे:मनोज रावराणे

कणकवली पं. स. इमारतीतील पत्रकार कक्षाचे उद्घाटन कणकवली ता.११-:* -कणकवली तालुक्यातील पत्रकारांसाठी पंचायत समितीच्या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या पत्रकार कक्षाचे उद्घाटन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, पं. स. सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी सभापती मनोज रावराणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. येत्या काळात पत्रकार कक्षात वाचनालयासह अन्य सोयी सुविधा उपलब्ध…

Read More

फोंडाघाटात इर्टिका कार जळालेल्या ठिकाणी उद्योजक निलेश काणेकर यांचे लोकेशन

नातेवाईकांनी मृतदेहावर केले अंत्यसंस्कार कणकवली ता.११-:* फोंडाघाटात खिंडी नजीक इर्टिका कारला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली होती. आगीत जळलेली कार आरटीओ दप्तरी निलेश विवेकानंद काणेकर यांच्या नावे नोंद असल्याचे स्पष्ट झाले होते. पोलीस व वागदे ग्रामस्थ घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत एक इसमाचा सांगाडा गाडीत आढळून आला होता.मात्र,कारमधील जळालेली व्यक्ती ही उद्योजक निलेश…

Read More

आरोग्य मेनटेन राहील याकडे लक्ष द्यावे:डॉ. चंद्रकांत पुरळकर

विद्यामंदिर कणकवली प्रशालेमध्ये विज्ञान दिन साजरा कणकवली ता.११-:* बदलेल्या जीवनशैलीचे इफेक्ट प्रत्येकाचा आरोग्यावर दिसू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सकस व पोषक आहार सेवन करणे गरजेचे आहे. आपले आरोग्य कसे मेनटेन राहील याकडे प्रत्येक व्यक्तीने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत पुरळकर यांनी केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्यसाधून…

Read More

रोणापाल माऊलीचा 13 रोजी वर्धापनदिन

बांदा दि.११-:* रोणापालचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापनदिन रविवार १३ मार्च रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी देवीची पूजाअर्चा व अभिषेक, दुपारी २ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी महाआरती, दर्शन सोहळा, तीर्थप्रसाद होईल. सायंकाळी स्थानिकांची भजने व रात्री जय हनुमान दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार…

Read More

संभाव्य यादी कोणाचीही तयार असली तरी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेईल…

राजन तेली; सर्वांचं टॅलेंट घेऊन आगामी निवडणूक लढवणार… सावंतवाडी ता.११-: आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी कोणाची जरी संभाव्य यादी तयार असली किंवा कोणी बोलत असेल तरी अंतिम उमेदवारांचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, कदाचित कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अशी…

Read More

निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधीची आश्वासन देऊन आमदार केसरकर करत आहेत जनतेची दिशाभूल…

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची टीका… सावंतवाडी ता.११-: निवडणुकीच्या तोंडावर आमदार दिपक केसरकर गावागावात जाऊन कोट्यवधीच्या विकास कामाची घोषणा करतात मात्र प्रत्यक्षात मात्र एक ही विकासकाम सावंतवाडी मतदारसंघात झाले नसून, फक्त निवडणुकीच्या तोंडावर लोकांची दिशाभूल करून मत मिळवण्याचा प्रयत्न आमदार दीपक केसरकर करत असल्याची टीका राजन तेली यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार केसरकर…

Read More
You cannot copy content of this page