जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

सावंतवाडी ता.२२-: जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी संशयित आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे. याकामी अँड स्वप्नील कोलगावकर आणि अँड पंकज आपटे यांनी काम पाहिले आहे.

Read More

सावंतवाडी शहरात नोकरीची सुवर्णसंधी

*सावंतवाडी शहरात नोकरीची सुवर्णसंधी* 🥳 अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या 🍹 *द ज्युस लॅड* 🍹च्या *सावंतवाडी* शाखेसाठी 👨🏻‍🍳 *पुरूष हेल्पर* जागा👤 त्वरित भरणे आहे 💰 *आकर्षक मानधन आणि बरंच काही* 👤अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा 📱+91 77094 18919 🍹🧃🍷🍸🧉🍹🧋🧃🥛🍯🍸

Read More

प्रशिक्षणांचा लाभ घेऊन उन्नती साधा

एम. के. गावडे;वेंगुर्लेत नारळमित्र प्रशिक्षणाचे उदघाटन वेंगुर्ले ता.२२-: छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर अनंत उपकार असून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. वेंगुर्ले येथे मागासवर्गीयांसाठी आयोजित करण्यात आलेले जिल्ह्यामध्ये हे पहिले नारळमित्र प्रशिक्षण आहे.या नारळमित्र प्रशिक्षणाचा लाभ घेऊन त्याचा उपयोग इतर शेतकऱ्यांसाठी व समाजासाठी करा व आपली आर्थिक उन्नती साधा,असे…

Read More

मोती तलावातील गाळ काढण्याची मागणी

संजू शिरोडकर यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सावंतवाडी,ता.२२-:* येथील मोती तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. त्याचा परिणाम परिसरातील विहिरींच्या पाणीसाठ्यावर होत असून, संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी गाळ काढून तलावाला नवसंजीवनी देण्यात यावी, अशी मागणी सावंतवाडी भाजपचे माजी शहराध्यक्ष संजू शिरोडकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन सावंतवाडीचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना दिले आहे….

Read More

चौकुळ नेनेवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी…

अर्चना घारे परब यांची प्रमुख उपस्थितीत पार पडला उत्सव आंबोली -:चौकुळ नेनेवाडी येथे आज तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा सावंतवाडी विधानसभा प्रमुख अर्चना घारे परब या उपस्थित होत्या. यावेळी उपसरपंच संजना गावडे, शिवतेज मित्र मंडळ अध्यक्ष लक्ष्मण गावडे, विकास सोसायटी अध्यक्ष तुकाराम गावडे, अजित नातू आदी उपस्थित होते.

Read More

फातिमा कॉन्व्हेंटला अन्नधान्य वाटप

मालवण ता.२१-:* खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथील फातिमा कॉन्व्हेंट मधील अनाथ मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच मुलांना खाऊ व अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपशहरप्रमुख किसन मांजरेकर, उपशहरप्रमुख बाळू नाटेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख आतू फर्नांडिस, गणेश कुडाळकर, नंदू गवंडी आदी उपस्थित होते.

Read More

कट्टा येथील शिबिरात ६५ जणांचे रक्तदान

मालवण (प्रतिनिधी) कट्टा येथील डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आजीवन अध्ययन विस्तार विभाग व आभाळमाया ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने डॉ. दादासाहेब वराडकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यानी दीप प्रज्वलनाने व डॉ….

Read More

मोटारसायकल रॅली काढत मनसेतर्फे शिवजयंती साजरी

मालवण ता.२१-:* ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत, भगवे झेंडे फडकवीत पिंगुळी, कुडाळ ओरोस ते मालवण अशी मोटारसायकल रॅली काढून आज मनसे तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे येणारी शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतानाच मालवणातील किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरात छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात…

Read More

ललित चव्हाण यांच्यातर्फे रुग्णालयास साफसफाईचे साहित्य भेट

मालवण ता.२१-:* भाजप युवा मोर्चा मालवण शहरअध्यक्ष ललित चव्हाण यांनी आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला. यानिमित्त ललित चव्हाण यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप केले तसेच रुग्णालयाला साफसफाईचे साहित्य भेट दिले. तसेच मालवण येथील फातिमा कॉन्व्हेंट मधील मुलांसमवेत केक कापून ललित चव्हाण यांनी वाढदिवस साजरा केला. तसेच मुलांना खाऊ वाटप केले….

Read More

प्राचार्य महेंद्र नाटेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी कणकवलीत उद्या शोकसभा

कणकवली ता.२१-:* ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, लेखक, स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीचे प्रणेते , सोनवडे-घोटगे घाट मार्ग लढयाचे अग्रणी नेते व जांभवडे पंचक्रोशीच्या विकासाचे शिल्पकार असे झुंजार नेतृत्व असलेल्या प्राचार्य महेंद्र नाटेकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मंगळवार 22 मार्च रोजी कणकवली भगवती मंगल कार्यालय येथे सायं 4 वा. शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. जांभवडे…

Read More
You cannot copy content of this page