अस्थमा कॅम्प आणि आरोग्य तपासणी शिबिर

वेंगुर्ला ता.०५-:* वेंगुर्ला येथील श्री रामेश्वर मंदिर नजिकच्या आंबार्डेकर यांच्या निवासस्थानी रविवार दि. १० एप्रिल रोजी अस्थमा कॅम्प आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात सकाळी १० वाजता डॉ.गुप्ता हे अस्थमा रुग्णांची तपासणी करतील. आवश्यक असणा-यांना कंपनीकडून प्राप्त झालेले इनेलर आणि औषधे दिली जातील. तसेच मूळव्याध, संधिवात, हॅड्रोसील, हृदयरोग, मधुमेह, अॅपेंडीस, काविळ व…

Read More

खारेपाटण केंद्रातील शालेय विद्यार्थ्यांनी पाहिला ऐतिहासिक पावनखिंड चित्रपट

कणकवली ता.०५-:* “शालेय पुस्तकातील अभ्यासक्रमाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व त्यांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्यसाठी सर केलेल्या गड किल्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना “पावनखिंड ” या चित्रपटाच्या माध्यमातून मिळाल्यामुळे त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडेल ” असे उदगार सिंधुदुर्ग जि. प.अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी काढले.वारगाव माजी उपसरपंच नाना शेट्ये यांच्या सौजन्याने खारेपाटण केंद्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी कणकवली येथील…

Read More

धामापूर ते नेरूरपार रस्त्यावर शाळेकडे गतिरोधक घाला…

पेंडुर येथील शिवसैनिकांची सार्वजनिक बांधकाम उपविभागकडे निवेदनाद्वारे मागणी मालवण ता.०५-:* मालवण नेरुरपार कुडाळ या मार्गावरील धामापूर ते नेरुरपार दरम्यानच्या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढल्याने पेंडूर विभागातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी काळसे गावात श्री. शिवाजी विद्यामंदिर काळसे आणि जि. प. प्राथमिक शाळा न. १ येथे गतिरोधक घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे कनिष्ठ…

Read More

फ्रान्सिस डिसोझा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली कार्यक्रमाचे उद्या आयोजन …

शिक्षण प्रसारक मंडळाकडून वाहण्यात येणार श्रद्धांजली सावंतवाडी ता.०५-* कोलगाव माध्यमिक विद्यालय या विद्यालयाच्या कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक संचालक व माजी खजिनदार कै. फ्रान्सिस डिसोझा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या बुधवार दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता कोलगाव माध्यमिक विद्यालय येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला शिक्षण प्रेमी तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते…

Read More

वराड येथे ११ रोजी राणे महाराज पुण्यतिथी

मालवण ता.०५-:* रामनवमी उत्सव आणि प. पू. राणे महाराज यांच्या सातव्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त १० व ११ एप्रिल रोज़ी वराड कट्टा कुसरवेवाडी येथील प. पू राणे महाराज मठ येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रामनवमी उत्सवानिमित्त १० रोजी सकाळी ९ वा. मूर्ती अभिषेक, १० वा. रामजन्म कीर्तन, दुपारी १२ वा. रामजन्म सोहळा, १…

Read More

कणकवली महाविद्यालयात ८ एप्रिल रोजी पदवी प्रदान समारंभ

कणकवली ५ एप्रिल (प्रतिनिधी)- कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात येत्या शुक्रवारी ८ एप्रिल रोजी सकाळी ९.४५ वाजता ग्रंथालय हॉलमध्ये पदवी प्रदान समारंभ आयोजित केला आहे. या पदवी प्रदान समारंभासाठी कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने, कणकवली तहसीलदार आर.जे. पवार तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाई खोत, चेअरमन पी.डी. कामत, सचिव विजयकुमार वळंजू, विश्वस्त डॉ.राजश्री…

Read More

दिवंगत बौद्धांचार्य प्रकाश जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या सावंतवाडीत शोकसभेचे आयोजन…

सावंतवाडी ता.०५-:* शाहू, फुले आणि आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत बौध्दाचार्य प्रकाश जाधव यांचे नुकतेच निधन झाले असून, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता सावंतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी सर्व धम्म बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका…

Read More

निराधारांच्या पुनर्वसनासाठी कणकवलीत काढली जनजागृती फेरी

शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केली सुरुवात; नागरिकांचा प्रतिसाद कणकवली ता.०५-:* निराधार,मतिमंद,दुर्लक्षित ज्येष्ठ यांची संख्या कमी करण्यासाठी तसेच अशा व्यक्तींना माणूस म्हणून जगण्यासाठी काय करता येईल.या उद्देशाने पणदूर येथील जीवन आनंद संस्था,कणकवली पोलीस ठाणे व आम्ही कणकवलीकर यांच्या माध्यमातून शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली.या फेरीचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार…

Read More

देशातील न्यायव्यवस्था गतीमान करण्यासाठी पाऊले उचलावीत

तारीख पे तारीखांमुळे मानवी वेळेचा आणि आर्थिक बाबींचा अपव्यय:मोहन केळुसकर कणकवली ता.०५-:* मुंबई हायकोर्टात ९० न्यायमूर्तींच्या पदाऐवजी फक्त ४० न्यायमूर्ती न्यायदानाचे कामकाज चालवित आहेत. एका न्यायमूर्तींनी अलिकडेच ही माहिती प्रसार माध्यमांना दिली. भारतात तालुका दंडाधिकारी न्यायालयांपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत मंजूर पदापैकी बहुतांशी निम्मी पदे रिक्त आहेत. त्यामुळे न्यायदानाच्या कामकाजामध्ये प्रचंड विलंब होत आहे. तारीख पे…

Read More

मालवणी भाषा दिनी कणकवलीत रंगली मालवणी काव्यमैफिल

मालवणी कविसंमेलनातून मच्छिन्द्र कांबळींच्या स्मृतीला दिला उजाळा कणकवली ता.०५-:* सिंधुवैभव साहित्य समूह , कणकवली आयोजित मालवणी कवी सम्मेलन शिवशक्ती हॉल मध्ये पार पडले. 4 एप्रिल हा मच्छिंद्र कांबळी यांचा 75 वा जयंती दिवस. त्यांच्या प्रतिमेला वंदन करून व मालवणी भाषेच्या वृद्धीसाठी मालवणी बोलीभाषेतून गाऱ्हाणे घालून काव्यमैफिलीला सुरुवातझाली. भोवताल कार मालवणी कवी विनय सौदागर यांनी त्यांच्या…

Read More
You cannot copy content of this page