फ्रान्सिस डिसोझा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली कार्यक्रमाचे उद्या आयोजन …

शिक्षण प्रसारक मंडळाकडून वाहण्यात येणार श्रद्धांजली

सावंतवाडी ता.०५-* कोलगाव माध्यमिक विद्यालय या विद्यालयाच्या कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक संचालक व माजी खजिनदार कै. फ्रान्सिस डिसोझा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या बुधवार दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता कोलगाव माध्यमिक विद्यालय येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला शिक्षण प्रेमी तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्था आणि महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी केले आहे

You cannot copy content of this page