हळवलच्या शिवराई रवळनाथ सोसायटीवर सहकार समृद्धी पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व

शिवसेना व गाव पॅनेल प्रणित सहकार समृद्धी पॅनेलचा एकतर्फी विजय कणकवली ता.०६-:* कणकवली तालुक्यातील हळवल येथील शिवराई रवळनाथ विविध कार्यकारी सहकारी सेवा संघ संस्था मर्यादित हळवल सोसायटीवर शिवसेना व गाव पॅनेल प्रणित सहकार समृद्धी पॅनेलचा एकतर्फी विजय झाला आहे. १२ जागांवरती विजय मिळवत सहकार समृद्धी पॅनलने सहकार संस्थेवर शिक्कामोर्तब केले आहे. विद्यमान चेअरमन राजेंद्र राणे…

Read More

८ दिवसात ती नौका जप्त न केल्यास मत्स्यव्यवसाय कार्यालयात उपोषण…

अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांचा मत्स्य अधिकाऱ्यांना इशारा मालवण (प्रतिनिधी) अवैधरित्या पर्ससीन मासेमारी प्रकरणी आचरा येथील एक पर्ससीन नौका जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही मत्स्यव्यवसाय विभागाने ही नौका अद्यापपर्यंत जप्त केली नसल्याने आज पारंपरिक मच्छीमारांनी मालवण येथील सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. येत्या आठ दिवसात…

Read More

कुंभारमाठ येथील कापडी पिशवी युनिट व गारमेंटला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

सिंधुदुर्गनगरी ता.०६-:* महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टा स्थापित आंचल ग्रामसंस्था कुंभारमाठ येथील कापडी पिशवी युनिट व गारमेंटला जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी भेट देऊन व्यवसाय मार्गदर्शन केले. महिलांनी वैयक्तिक व्यवसायावर भर न देता सामुहिक व्यवसाय करावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले. मालवण तहसीलदार अजय पाटणे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लेखाधिकारी आशालता जमने, सिंधुकन्याच्या…

Read More

गुणवत्ता विकसित होत गेल्यास साहित्यात पुढे जाण्यासाठी गॉडफादरची गरज नाही

ओसरगाव प्रा.शाळेत कवी अजय कांडर यांच्याशी मुलांचा संवाद कणकवली 6 एप्रिल (प्रतिनिधी)- शालेय जीवनात जे साहित्याचे संस्कार होतात त्यातून मुलं मोठ होण्याची स्वप्न बघत असतात. या पार्श्वभूमीवर ओसरगाव प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक किशोर कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘विद्यार्थ्यांचा कवीशी संवाद’ हा कार्यक्रम आयोजित करून मुलांना लहान वयात साहित्य लेखन करण्याची प्रेरणाच दिली आहे. बालपणापासून निष्ठेने साहित्य…

Read More

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या विद्या शिरस यांची सिंधुदुर्गच्या क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती

कणकवली ता.०६-:* जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या व आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या श्रीम. विद्या शिरस यांनी कार्यभार स्वीकारला आहे. विद्या शिरस या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडू असून त्या एशियन स्पर्धेतील रौप्यपदक पदक विजेत्या आहेत. तसेच त्यांना क्रीडा क्षेत्रातील मानाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे. यापूर्वी त्या पुणे बालेवाडी…

Read More

सभासद कर्जदाराला आता ९.५० टक्के व्याज

जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेचा निर्णय सावंतवाडी,दि.६ एप्रिल (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेने गेल्या सात वर्षात अतिशय उल्लेखनीय प्रगती केली असून सभासद कर्जावरील व्याजदरात सन २०१४-१५ पासुन १२.५० टक्क्या वरुन टप्याटण्याने कपात करून दि.१ एप्रिल पासुन द.सा.द.शे ९.५० टक्के केला आहे. हा व्याजदर यापूर्वी घेतलेल्या कर्जालाही लागू राहणार आहे. तसेच २०२१-२२ या…

Read More

स्वच्छतेत बापर्डे, परुळेबाजार कोकण विभागात प्रथम, द्वितीय

२०१९-२० चा निकाल सीईओ प्रजित नायर यांनी केला जाहीर;दोन्ही ग्रामपंचायती राज्यस्तरीय स्पर्धेला ठरल्या पात्र ओरोस ता.०६-:*   संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१९-२० या आर्थिक वर्षातील स्पर्धेत कोकण विभागात देवगड तालुक्यातील बापर्डे ग्राम पंचायतने प्रथम तर वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार ग्रामपंचायतने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी पत्रकार…

Read More

शिवसेना आंबोली विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी

उत्तम पारधी, बबन गावडे, विलास गावडे यांना संधी सावंतवाडी ता.०६-:* हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत व जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनानुसार सावंतवाडी तालुक्यातील आंबोली विभागातील उपतालुका संघटक प्रमुखपदी उत्तम महादेव पारधी, विभाग प्रमुखपदी बबन वसंत गावडे तर…

Read More

साटेली येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संजू परब मित्रमंडळाकडून आयोजन… सावंतवाडी ता.०६-:* केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संजू परब मित्र मंडळाच्या वतीने बी एम डब्ल्यू चषक भव्य टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा साटेली मळेवाड येथे होणार आहे

Read More

विवाहाच्या समस्या सोडविण्यासाठी आंतरजातीय समन्वय समिती स्थापणार

9 एप्रिल रोजी कणकवलीत बैठक; उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली ता.०६-:* समाजातील विवाहाच्या समस्या सोडविण्यासाठी आणि आंतरजातीय विवाह करण्यासाठी इच्छुक वधु वरांसाठी विचारविनिमय करून मार्ग काढण्यासाठी आपल्या विविध समाजातील जातींच्या प्रतिनिधीची “आंतरजातीय समन्वय समिती”स्थापित करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी शनिवार 9 एप्रिल 2022 रोजी श्री भवानी सभागृह ,तेलीआळी, कणकवली येथे सकाळी ठिक 10 वाजता बैठक आयोजित केली…

Read More
You cannot copy content of this page