डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम
वेंगुर्ला ता.१२-:* डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, वेंगुर्ला तालुका व शहर समिती, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई-शाखा वेंगुर्ला, दलित समाज सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती आनंदवाडी येथे साजरी केली जाणार आहे. यानिमित्त दि.१३ रोजी स.११ वा. चित्रकला स्पर्धा, सायं.७ वा.गौतम बुद्ध व डॉ.आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण, ७.३० वा….
