बोगस कुळे उभी करून जमिनी हडपण्याचा प्रकार

अधिकारी व दलालांचा समावेश; चौकशी करून कारवाई करा शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिंधुदुर्गनगरी ता १२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमिनीच्या व्यवहारात बोगस कुळे उभी करून जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या जमिनी हडप करण्याची विकृती जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. यात काही अधिकारी आणि दलालांचा सहभाग आहे. तसेच या प्रकाराला काही राजकीय व्यक्तींचा वरद हस्त असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी करत याकडे आज जिल्हाधिकारी…

Read More

आंबोली विकास सोसायटीवर भाजपची सरशी

चेअरमन शशिकांत गावडे, व्हाईस चेअरमनपदी महादेव गावडे विराजमान आंबोली ता.१२-:* भाजप पुरस्कृत सहकार वैभव पॅनच्या माध्यमातून आंबोली विकास सोसायटी च्या चेअरमन पदी श्री.शशिकांत गावडे व व्हाईस चेअरमन पदी श्री.महादेव गावडे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी भाजपा आंबोली मंडल प्रभारी तथा सरपंच श्री.बाळा पालेकर, मा.सभापती श्री.आत्माराम पालेकर, भाजपा विभागिय अध्यक्ष श्री.रामचंद्र गावडे, आंबोली हायस्कुल चेअरमन…

Read More

फोंडाघाट येथे जयंतीनिमित्ताने उद्या कवी अजय कांडर यांचे व्याख्यान

कणकवली ता.१२-:* घटनातज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बुधवार 13 एप्रिल रोजी सायं.7 वा. फोंडाघाट सिद्धार्थनगर नालंदा बुद्ध विहार येथे ‘अनुकरणातील बाबासाहेब’ या विषयावर प्रसिद्ध कवी अजय कांडर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ आणि भारतीय बौद्ध महासंघ शाखा फोंडाघाटत यांच्या संयुक्त विद्यमाने बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम विविध धार्मिक आणि…

Read More

गौड सारस्वत ब्राम्हण समाजाचा ६ मे रोजी ‘बटुची मुंज-उपनयन-मौजी’ कार्यक्रम

समाज बांधवांना २२ एप्रिल परत संपर्क करण्याचे चंद्रकांत नाडकर्णी यांचे आवाहन सावंतवाडी ता.१२-:* गौड सारस्वत ब्राह्मण समाज सिंधुदुर्ग संस्थेमार्फत सारस्वत समाजातील सर्व ज्ञाती घटकांकरीता त्यांच्या बटुंची मुंज/उपनयन/मौजी बंधन कार्यक्रम ०६ मे रोजी श्री दत्त मंदीर माणगांव येथे करणेचा संस्थेचा मानस आहे तरी ज्या बटुंची मुंज करणेचा विचार असल्यास त्या बटुंच्या वडीलांनी २२ एप्रिल पर्यंत अध्यक्ष…

Read More

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे अर्धवट

दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांत नाराजी दोडामार्ग ता.१२-:* दोडामार्ग तालुक्यात मंजूर झालेल्या मुख्यमंञी ग्रामसडक योजना कामे कशा प्रकारे केले जात आहे यावर संबधित अधिकारी यांचे लक्ष नाही त्यामुळे अनेक कामे अपुर्ण आहेत.गेल्या महिन्यात आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते भूमीपूजन झालेल्या कळणे नुतनवाडी ते भिकेकोनाळ रस्ता दूरुस्ती डांबरीकरण काम अपुर्ण ठेऊन संबधित ठेकेदार गायब झाला आहे.त्यामुळे रस्ता पूर्ण…

Read More

दोडामार्ग येथे उभी करुन ठेवलेली मोटारसायकल नेली चोरून

चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद दोडामार्ग ता.१२-:* गजबजलेल्या दोडामार्ग बाजारपेठेत दूरसंचार केंद्र इमारती जवळ उभी करुन ठेवलेली मोटारसायल दोन तरुण चोरट्यानी चोरून नेल्याने बाहेर वाहने उभी करुन ठेवणाऱ्यात खळबळ उडाली आहे. या दोन्ही चोरट्याचा दूचाकी चोरण्याचा थरार दोडामार्ग गांधी चौकात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला आहे. रविवारी राञी ही चोरीची घटना घडली आहे.या बाबत दोडामार्ग पोलिस…

Read More

वायंगणी-सुरंगपाणी केंद्र शाळेचे छप्पर पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करा

शाळा व्यवस्थापन समितीची सिंधुदुर्ग जिल्ह्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी वेंगुर्ला प्रतिनिधी– वायंगणी-सुरंगपाणी केंद्र शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीचे छप्पर पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करून मुलांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रविण राजापूरकर व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे…

Read More

बहुजन समाजाला मदत म्हणजे फुलेंच्या कार्यास हातभार – प्रा.आरोलकर

वेंगुर्ला ता.१२-:* महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अथक परिश्रमातून झाली. त्यामुळे आज असंख्य स्त्रीया सर्वच क्षेत्रात उत्तुंग यश संपादर करीत आहेत. बहुजन समाजातील मुलींना आणि स्त्रीयांना शिक्षणामध्ये मदत करणे हे महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्यास हातभार लावण्यासारखे होईल असे मत समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.देविदास आरोलकर यांनी व्यक्त केले. बॅ.खर्डेकर महाविद्यालयात…

Read More

वेंगुर्लेत ७ मे रोजी लोक अदालतीचे आयोजन

वेंगुर्ला ता.१२-:* तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसीऐशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ मे २०२२ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशांस अनुसरुन लोक अदालतीचे आयोजन…

Read More

आमंत्रित भजन स्पर्धेत बावळाटचे विघ्नेश्वर मंडळ प्रथम

बांदा ता.१२-:* श्री देव घरवडकर प्रासादिक भजन मंडळ, माळीचे घर, मळगाव येथे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या नवोदित आमंत्रित भजन स्पर्धेत विघ्नेश्वर भजन मंडळ, (बावळाट) याने प्रथम क्रमांक पटकाविला. व्दितीय दत्तकृपा भजन मंडळ , ( वैभववाडी ) तृतीय समाधी पुरुष भजन मंडळ, ( मळगाव ) याने मिळवला . उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे : उत्कृष्ट हार्मोनियम श्रीदेव सावंतवस भजन…

Read More
You cannot copy content of this page