गौड सारस्वत ब्राम्हण समाजाचा ६ मे रोजी ‘बटुची मुंज-उपनयन-मौजी’ कार्यक्रम

समाज बांधवांना २२ एप्रिल परत संपर्क करण्याचे चंद्रकांत नाडकर्णी यांचे आवाहन

सावंतवाडी ता.१२-:* गौड सारस्वत ब्राह्मण समाज सिंधुदुर्ग संस्थेमार्फत सारस्वत समाजातील सर्व ज्ञाती घटकांकरीता त्यांच्या बटुंची मुंज/उपनयन/मौजी बंधन कार्यक्रम ०६ मे रोजी श्री दत्त मंदीर माणगांव येथे करणेचा संस्थेचा मानस आहे तरी ज्या बटुंची मुंज करणेचा विचार असल्यास त्या बटुंच्या वडीलांनी २२ एप्रिल पर्यंत अध्यक्ष चंद्रकांत अण्णाजी नाडकर्णी रा.कुडाळ, सचिव संतोष हनुमंत पई रा.सावंतवाडी यांच्याकडे नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page