मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे अर्धवट

दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांत नाराजी

दोडामार्ग ता.१२-:* दोडामार्ग तालुक्यात मंजूर झालेल्या मुख्यमंञी ग्रामसडक योजना कामे कशा प्रकारे केले जात आहे यावर संबधित अधिकारी यांचे लक्ष नाही त्यामुळे अनेक कामे अपुर्ण आहेत.गेल्या महिन्यात आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते भूमीपूजन झालेल्या कळणे नुतनवाडी ते भिकेकोनाळ रस्ता दूरुस्ती डांबरीकरण काम अपुर्ण ठेऊन संबधित ठेकेदार गायब झाला आहे.त्यामुळे रस्ता पूर्ण कधी होणार हा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

You cannot copy content of this page