चेअरमन शशिकांत गावडे, व्हाईस चेअरमनपदी महादेव गावडे विराजमान
आंबोली ता.१२-:* भाजप पुरस्कृत सहकार वैभव पॅनच्या माध्यमातून आंबोली विकास सोसायटी च्या चेअरमन पदी श्री.शशिकांत गावडे व व्हाईस चेअरमन पदी श्री.महादेव गावडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी भाजपा आंबोली मंडल प्रभारी तथा सरपंच श्री.बाळा पालेकर, मा.सभापती श्री.आत्माराम पालेकर, भाजपा विभागिय अध्यक्ष श्री.रामचंद्र गावडे, आंबोली हायस्कुल चेअरमन श्री.बाळा गावडे, उपसरपंच श्री.दत्तू नार्वेकर, तथा सर्व नुतन संचालक व भाजपा हितचिंतन व कार्यकरते उपस्थित होते
