Headlines

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळे यांची सावंतवाडीत धावती भेट…

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून स्वागत; आरोग्य व पर्यटन विषयावर चर्चा सावंतवाडी ता 17:. खाजगी दौऱ्यानिमित्त सावंतवाडीत आलेल्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळे यांचे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी आरोग्य व पर्यटन दुसऱ्या जिल्ह्यात भेडसावणाऱ्या अडचणी बाबत श्री. झिरवाळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. आपण लवकरच उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व ग्राम विकास मंत्री यांच्याशी एकत्र…

Read More

आंबोली येथे तीन दिवसीय साहसी क्रीडा आणि निसर्ग अभ्यास शिबिर संपन्न…

सावंतवाडी ता.१७-:* सिंधुदुर्ग एडवेंचर अँड टुरिझम डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या वतीने आंबोली मध्ये तीन दिवस सहासि क्रीडा व निसर्ग अभ्यास शिबिर संपन्न झाला या शिबिरास 25 ते 30 शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता मुंबई-पुणे येथीलही लोक शिबिरात सहभागी झाली होती. हिरण्यकेशी येथे दीपप्रज्वलन करुन या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी लोणावळा येथील नामवंत गिर्यारोहक तसेच रेस्क्यू ऑपरेशनमध्ये नेहमी…

Read More

बांदा ‘ते’नेमळे पर्यंत रस्त्याच्या बाजूला अनधिकृत माती उत्खनन करून भराव टाकल्याने पुन्हा पुर येण्याची शक्यता…

तलाठी मंडळ अधिकारी याला जबाबदार असून यांच्यावर कारवाई करा; गुरूदास गवंडे यांची मागणी सावंतवाडी ता.१७-:* बांदा ते नेमळे हायवे पर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला अनधिकृत माती उत्खनन करून भराव टाकण्यात आलेला आहे. या माती उत्खननमुळे पूर्वीचे जे पाण्याचे प्रवाह मार्ग होते ते बुजवण्यात आले आहेत त्यामुळे भविष्यात पुन्हा या ठिकाणी पूर येण्याची शक्यता नाकारता येत…

Read More

चक्रीवादळातील नुकसानग्रस्त नौका मालकांचे समुद्रातील उपोषण तूर्तास स्थगित…

सामाजिक कार्यकर्ते योगेश चांदोस्कर यांची माहिती देवगड ता.१७-:* सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली दि.२३ मे २०२२ रोजी स.११ .० वा.जिल्हाधिकारी कार्यालयात प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय मुंबई विभाग यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेत आवश्यक ती चर्चा करण्यात येणार असून सामाजिक कार्यकर्ते व नौका मालक यांनी समुद्रात उपोषणाचा मार्ग न स्वीकारता शासनास सहकार्य करावे असे लेखी…

Read More

किरात शताब्दी निमित्त कृतज्ञता आणि प्रेरणा पुरस्कारांचे वितरण

*⚡वेंगुर्ला ता.१७-:* किरात शताब्दी वर्षाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिची दखल घेऊन त्यांना कृतज्ञता तसेच प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात ख्यातनाम चित्रकार अरुण दाभोलकर यांच्या हस्ते ‘भाव अंतरीचे हळवे‘ फेम मयुर गवळी व दशावतारातील पहिली महिला पखवाज वादक भाविका खानोलकर यांना, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते रानमाणूस प्रसाद गावडे…

Read More

बुदधिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर आणि राजेश विरनोडकर विजयी

सांगली येथे आयोजित करण्यात आली होती आंतरराष्ट्रीय स्पर्धा.. सावंतवाडी ता.१७-:* सांगली येथे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई अॅकेडमीचा राष्ट्रीय खेळाडु बाळकृष्ण पेडणेकर आणि रॅपिड स्पर्धेत राजेश विरनोडकर या दोघांनी पारीतोषिके मिळवली.बाळकृष्ण याने सहा दिवस घेण्यात आलेल्या 53 व्या कै.श्री.बाबुकाका शिरगावकर क्लासिकल आंतरराष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत रेटींग कॅटेगरीत तिसरा क्रमांक मिळवला.तर दोन दिवस घेण्यात आलेल्या…

Read More

माजगावमध्ये विहिरीत पडलेल्या गव्याच्या पिल्लाचा मृत्यू

सावंतवाडी ता.१७-: माजगाव मेटवाडा येथील “त्या” विहिरीत अजून गव्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले आज सकाळी घर मालकाला मृत पिल्लू विहिरीच्या पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ते पिल्लू बाहेर काढण्यात आले आहे.एकाच वेळी ही 3 पिल्ले विहिरीच्या पाण्यात पडली होती मात्र त्यातील दोघांचा जीव बचावला तर एकाच मृत्यू…

Read More

साताऱ्यातील पर्यटकांच्या कारला सावंतवाडी कोलगाव येथे अपघात…

तिघेजण जखमी; अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविले.. सावंतवाडी ता.१६-:* गोव्यावरून सातार्‍याच्या दिशेने जात असताना सावंतवाडी कोलगाव येथे कारची झाडाला जोरदार धडक बसून अपघात झाला हा अपघात आज दुपारी 4 च्या सुमारास कोलगाव निरुखेवाडी येथे घडला.या अपघातात साताऱ्यातील एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाले अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. कार चालक हा कुटुंबासमवेत…

Read More

देवदर्शनासाठी कुणकेश्वरमध्ये आलेल्या भाविकाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

देवगड : प्रतिनिधी मुंबई डोंबीवली येथून खास देवदर्शनासाठी आलेल्या भाविकाचा कुणकेश्वर येथे देवदर्शन केल्यानंतर ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला ही घटना रविवारी सायंकाळी ६.१० वा.सुमारास घडली. एकूण 20 जण हे देवगड तालुक्यात दर्शनासाठी आले होते

Read More

कोकण चित्रपट महोत्सवाची दिमाखदार सोहळ्याने सांगता

मालवण ता.१६-:* सिंधुरत्न कलावंत मंच आयोजित कोकण चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे अलका कुबल, सिद्धार्थ जाधव अशा बड्या सिने कलाकारांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवातून ‘फनरल’ या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित कलाकारांनी कोकण बद्दलचे आपले प्रेम व्यक्त करत कोकणात असे चित्रपट महोत्सव यापुढेही आयोजित…

Read More
You cannot copy content of this page