माजगावमध्ये विहिरीत पडलेल्या गव्याच्या पिल्लाचा मृत्यू

सावंतवाडी ता.१७-: माजगाव मेटवाडा येथील “त्या” विहिरीत अजून गव्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले आज सकाळी घर मालकाला मृत पिल्लू विहिरीच्या पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ते पिल्लू बाहेर काढण्यात आले आहे.एकाच वेळी ही 3 पिल्ले विहिरीच्या पाण्यात पडली होती मात्र त्यातील दोघांचा जीव बचावला तर एकाच मृत्यू झाला आहे

You cannot copy content of this page