Headlines

तारकर्ली बोट दुर्घटना प्रकरणी बोट मालकासह सात जणांवर गुन्हा दाखल

सात ही जण अटकेत : आज न्यायालयात करणार हजर मालवण ता.२५-:* तारकर्लीच्या समुद्रात काल मंगळवारी स्कुबा डायविंगची बोट पलटी होऊन दोन पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत तसेच इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलिसांत काल रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर गजानन स्कुबा डायव्हिंगचे बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय ५२, रा.तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (वय ५०,…

Read More

ट्रक खाली चिरडून कुडाळ येथील युवकांचा मृत्यू…

आंबोली येथे घडली घटना *⚡आंबोली ता.२५-:* आंबोली घाटात ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून येणारे वाहन दिसताच मोटरसायकल चालकाने ब्रेक मारल्याने मोटर सायकल रस्त्याच्या उजव्या बाजूस पडली तर मोटरसायकलस्वार ट्रकच्या मागील चाका खाली सापडल्याने चेंदामेंदा होऊन तो मृत्युमुखी पडला. सदर घटना मंगळवारी रात्रौ. साडे अकराच्या सुमारास आंबोली घाटात नानापाणी वळणाजवळ घडली. अपघातात ठार झालेला समीर शशिकांत जावध…

Read More

जखमी बैलावर उपचारासाठी सामाजिक बांधिलकीचा पुढाकार

पशु डॉक्टरला केले पाचारण;मोती तलावकाठी केले उपचार सावंतवाडी ता.२४-:मोती तलावाकाठावर एक बैल जख्मी अवस्थेत असून, त्याला झालेल्या जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव होत असल्याने तो विव्हळत असल्याचे सामाजिक बांधिलकी च्या सदस्यांना निदर्शनास येताच सामाजिक बांधिलकी चे कार्यकर्ते रवी जाधव यांनी तातडीने पशू वैद्यकीय डॉक्टर वर्टी मॅडम व डॉक्टर चव्हाण सर यांना संपर्क करून त्यांना याबाबत…

Read More

एस एस आय कॉम्प्युटर येथे स्ट्रीट फूड वेंडोर प्रशिक्षण पूर्ण

प्रधानमंत्री कौशल्य विकास अंतर्गत जिल्हा कौशल्य विकासचे आयोजन *⚡सावंतवाडी ता.२४-:* प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक सिंधुदुर्ग यांच्या वतीने किमान कौशल्य विकास जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण) मार्फत एस एस आय कॉम्प्युटर सावंतवाडी येथील स्ट्रीट फूड वेंडोर हा कोर्स यशस्वी रित्या पूर्ण करून स्वयंरोजगार सुरू केलेल्या यशस्वी विद्यार्थ्या मार्फत बनविण्यात…

Read More

राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत सालईवाडा येथे महिलांसाठी आरोग्य शिबिर संपन्न….

सावंतवाडी ता.२४-:राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत समता वस्तीस्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २४ मे रोजी सावंतवाडी येथील सालईवाडा सार्वजनिक गणेश हॉल येथे महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी या शिबिरात महिलांसाठी रक्तगट तपासणी, थायरॉयट, कावीळ, कॉलेस्ट्रॉल,बीपी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हा आरोग्य केंद्राचे डॉ. करंबळेकर ( स्त्रीरोग तज्ञ) आणि त्याच्या…

Read More

शिरोडा समुद्रात वेत्येतील तरुण बुडाला…?

*⚡वेंगुर्ले ता.२४-:* तालुक्यातील शिरोडा समुद्रात वेत्येतील तरुण बुडल्याची माहिती त्यांच्या सोबत आलेल्यानी दिली. दरम्यान सायंकाळी उशिरा पर्यंत समुद्राला उधाण असल्याने व गावकर यांचा मृतदेह दिसत नसल्याने शोधकार्य होऊन शकले नसल्याची महिती शिरोडा पोलिसांकडून देण्यात आली. शिरोडा समुद्रात आपल्या गावातील सहकाऱ्यांसोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये येथील तरुण आज सायंकाळी ३ वाजण्याच्या सुमारास समुद्रात…

Read More

तारकर्लीमध्ये एमटीडीसीच्या आवारात अद्ययावत प्राथमिक उपचार केंद्र उभारावे

चंद्रशेखर उपरकर यांची मागणी कणकवली ता.२४-:* मालवणमधील तारकर्ली-देवबाग मध्ये पर्यटकांची वाढती गर्दी आणि समुद्रातील आकस्मिक घटनांवर पर्यटकाना तात्काळ उपचार मिळावेत म्हणून तारकर्ली येथील एमटीडीसी च्या जागेमध्ये राज्य सरकारने अद्ययावत असे प्राथमिक उपचार केंद्र निर्माण क्ररावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन संस्था फेडेरशनचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यानी केली आहे. तारकर्ली येथे नुकत्याच घडलेल्या स्कूबा डायव्हीगच्या बोट…

Read More

जिल्ह्यातील ६९७ गावे कोरोना मुक्त

जिल्हा साथरोग अधिकारी डॉ संदेश कांबळे यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता २४ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ७४१ महसूल गावांपैकी सद्यस्थितीत ६९७ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तर अद्यापही जिल्ह्यात सहा रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ संदेश कांबळे यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा अद्यापही कोरोनामुक्त झालेला नाही. जिल्ह्यातील एकूण ७४१ गावांपैकी ३८ गावामध्ये एकही कोरोना रुग्ण…

Read More

साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

पावसाळी नियोजन पूर्ण;जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता.२४ पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध साथ रोगांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला असून साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व तयारीनिशी सज्ज ठेवण्यात आला आहे. आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण करून आवश्यक औषध साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे…

Read More

ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्यूज घालताना भडका उडून वायरमन जख्मी…

बांदा ता.२४-:* सातोसेत ट्रान्स्फॉर्मरमध्ये फ्युज घालत असताना भडका उडाल्याने वायरमन जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. यात वायरमन श्री. सबकाळे यांच्या हातासह चेहर्‍यावर आगीचा लोळ उडाला. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. सातोसेतील ट्रान्स्फॉर्मर प्रमाणे मडुरे परबवाडी व माऊली मंदिर नजीकचा…

Read More
You cannot copy content of this page