Headlines

eo EV CHARGING Station

*🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥* ⛽ *eo EV CHARGING Station* ⛽ 🛟 अधिकृत विक्रेते 🛟 Authorized Dealer For 🚗 *Electric Vehicle Supply Equipment* 🛵 ( Electric Vehicle Charging Station) 🏞️ वेस्टन महाराष्ट्र कोकण आणि गोव्यासाठी 🏞️ 🚦 *KLM Enterprises* 🚦 ( के.एल.एम एंटरप्रायझेस ) आमचा पत्ता = A-G-16, स्टारलाईन टाॅवर गावत मंडई, शाहुपुरी कोल्हापूर 416001 📱9822674104 📱9422974104…

Read More

рдХреГрд╖реА рдорд╣рд╛рд╡рд┐рджреНрдпрд╛рд▓рдп рд╕рд╛рдВрдЧреБрд│рд╡рд╛рдбреА рдмреАрдПрд╕рд╕реА рдНрдЧреНрд░реА рдЪреНрдпрд╛ рд╡рд┐рджреНрдпрд╛рд░реНрдереНрдпрд╛рдВрдиреА рдХреЗрд▓реЗ рд╡реГрдХреНрд╖рд╛рд░реЛрдкрдг…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मान्यवरांना वृक्ष देऊन केला सत्कार… वैभववाडी प्रतिनिधी कृषी महाविद्यालय सांगुळवाडी बीएससी ऍग्री च्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी ‘रावे’ (ग्रामीण कृषि कार्यानुभव) उपक्रमांतर्गत रविवारी नाधवडे येथे वृक्षारोपण केले. याप्रसंगी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मान्यवरांना वृक्ष रोप देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाधवडे सरपंच आदिती नारकर होत्या तसेच यावेळी उपसरपंच सूर्यकांत कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष विजय…

Read More

рддрд╛рд▓реБрдХрд╛ рднрд╛рдЬрдк рдХрдбреВрди рдкреБрдгреНрдпрд╢реНрд▓реЛрдХ рдЕрд╣рд┐рд▓реНрдпрд╛рджреЗрд╡реА рд╣реЛрд│рдХрд░ рдпрд╛рдВрдЪреА реирепрен рд╡реА рдЬрдпрдВрддреА рдЙрддреНрд╕рд╛рд╣рд╛рдд рд╕рд╛рдЬрд░реА…

वैभववाडी प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती वैभववाडी तालुका भाजपा कार्यालय येथे मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमापूजन करून भाजपा पदाधिकाऱ्यांनी अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. वाभवे वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षा नेहा माईनकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी भाजपा जिल्हा महिला सरचिटणीस स्नेहलता चोरगे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी…

Read More

рдЖрдорджрд╛рд░ рдирд┐рддреЗрд╢ рд░рд╛рдгреЗрдВрдЪрд╛ рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрд▓рд╛ рдкреБрдиреНрд╣рд╛ рдзрдХреНрдХрд╛…

वैभववाडी प्रतिनिधी आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी तालुक्यात पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का दिला आहे. कुर्ली गावचे शिवसेनेचे शाखाप्रमुख मधुकर विठोबा कोकरे व ऊप शाखाप्रमुख मधुकर रघुनाथ सुतार यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत…

Read More

рдХреЛрд▓реНрд╣рд╛рдкреВрд░ рдпреЗрдереАрд▓ рдпреБрд╡рдХрд╛рдЪрд╛ рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдд рдЕрдкрдШрд╛рдд…

सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी केले उपजिल्हा रुग्णालयात दाखल सावंतवाडी ता.०५-:* कोल्हापूर येथून आंबोली मार्गे गोवा येथे व्यवसायासाठी जाणाऱ्या युवकाचा रस्त्याचा अंदाज न आल्याने सावंतवाडी येथील श्री उपरलकर देवस्थानकडे अपघात झाला असून, या अपघातात त्या युवकाच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी “त्या” ठिकाणावरून जाणाऱ्या एका प्रवाशाने त्या व्यक्तीला राजा शिवाजी चौक इथपर्यंत…

Read More

рдЬрд╛рдЧрддрд┐рдХ рдкрд░реНрдпрд╛рд╡рд░рдг рджрд┐рдирд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рдирд┐рд╕рд░реНрдЧрдорд┐рддреНрд░ рдкрд░рд┐рд╡рд╛рд░рд╛рдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рддрд│реЗрд░реЗ рдпреЗрдереЗ рд╡реГрдХреНрд╖рд╛рд░реЛрдкрдг

*⚡कणकवली ता.०५-:* जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून निसर्ग मित्र परिवाराच्या वतीने मुंबई गोवा महामार्गानजिक तळेरे हायस्कूल पासून कोचरेकर पेट्रोल पंपांपर्यत आंबा,काजू,जांभूळ आदी विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर,सचिव राजेश जाधव,उपाध्यक्ष दत्तात्रय मारकड,माजी सरपंच शशांक तळेकर,सामाजिक कार्यकर्ते हनुमंत तळेकर,माजी उपसरपंच दिपक नांदलस्कर,राजेश भोगले,दळवी महाविद्यालयाचे प्राध्यापक हेमंत महाडिक,महाविद्यालयाचे विद्यार्थी,तसेच…

Read More

рдХреБрдВрднрд╛рд░ рдмрд╛рдВрдзрд╡рд╛рдВрдирд╛ рдХреЛрдгрддрд╛рд╣реА рддреНрд░рд╛рд╕ рд╣реЛрдгрд╛рд░ рдпрд╛рдЪреА рдХрд╛рд│рдЬреА рдШреНрдпрд╛

ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेड्डीवार यांचा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना कणकवली ता.०५-:* कुंभार समाजबांधवांना जातीचा दाखल काढताना व मातीचा व्यवसाय करताना जिल्हा प्रशासनाकडून यापुढे कोणताही त्रास होणार नाही , याची काळजी घ्यावी , अशा सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे . कुंभार समाजबांधवांना जातीचा दाखल काढताना व मातीचा व्यवसाय करताना जिल्हा प्रशासनाकडून…

Read More

рдордЪреНрдЫреАрдорд╛рд░ рддреЗ рдереЗрдЯ рдЧреНрд░рд╛рд╣рдХ рд╡рд┐рдХреНрд░реА рд╡реНрдпрд╡рд╕реНрдереЗрдВрддрд░реНрдЧрдд рджреБрдЪрд╛рдХреА рд╡рд┐рддрд░рдг

मालवण ता.०५-:* पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेनुसार यासाठी मच्छीमार महिलांना स्कूटरमध्ये ६० टक्के सबसिडी देण्यात आली. या अंतर्गत मालवणममधील प्रयोगशील मच्छीमार महिला सौ. दीक्षा दीपक ढोके यांना वाहन वितरणाचा कार्यक्रम कोकण उपायुक्त देवरे यांच्या हस्ते पार पडला. मध्यस्थांना टाळून शेतमालाची (नारळ / आंबा) विक्री करण्याची योजना आम्ही सिंधुदुर्गात यशस्वी करून दाखविली. मच्छीमार महिलांनी पारंपरिक पद्धतीने मत्स्यविक्री…

Read More

Tusion _ Poppers

🎀🎊🎉🪄🎀🎊🎉🪄🎀🎊🎉🪄 🎉WE ARRANGE HAPPINESS, A JOY THAT NEVER ENDS 🎉 🎂 *बर्थेडे पार्टी ऑर्गनायझर्स* 🤰🏻 *बेबी शाॅवर* 👨🏻‍💼 *कार्पोरेट इवेंट* 🤱🏻 *नेमिंग सेरेमनी* 👩‍❤️‍👨 *अ‍ॅनिव्हरसरी* 🤵🏻‍♂👰🏻‍♀ *वेडींग* (वाढदिवस, डोहाळ जेवण, व्यवसायिक कार्यक्रम, नामकरण सोहळा, लग्न वाढदिवस, लग्न सोहळा इत्यादी कार्यक्रमांच्या ऑर्डर स्विकारल्या जातील) 🥳 🙎🏻‍♀️ *प्रो. प्रा. सोनल सोनवणे*  📱संपर्क = 7709418919 🥳🎉🎊🎀🪄🥳🎉🎊🪄🎀🥳🎉 बातम्या व…

Read More

рдпреБрд╡рд╛ рд╕рдВрджреЗрд╢ рдкреНрд░рддрд┐рд╖реНрдард╛рдирдЪреНрдпрд╛ рдЖрдВрдмреЗ рдЦрд╛рдгреНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрд▓рд╛ рдЙрддреНрд╕реНрдлреВрд░реНрдд рдкреНрд░рддрд┐рд╕рд╛рдж

प्रथमेश सुतार, सिद्धेश गावकर प्रथम, १२० विद्यार्थ्यांचा सहभाग कणकवली ता.०५-:* -युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे यांच्या वतीने सकाळी कनेडी बाजारपेठ येथे आंबे खाण्याचा स्पर्धेला सुरुवात झाली. सिंधुदुर्गात या पहिल्या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सात वर्षाखालील व पंधरा वर्षाखालील मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. कोकणचा राजा हापूस आंबा खाण्यासाठी सर्वजण आतुर झालेले असतात आणि…

Read More
You cannot copy content of this page