प.पु. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेसाठी ९ जुलै रोजी मतदान होणार
⚡कणकवली ता.११-: खारेपाटण येथील प पु भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या सहकारी पतसंस्थेचा सन २०२२ – २३ ते २०२७ – २८ या कालावधी करीता पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम नुकताच महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था सहाययक निबंधक कणकवली निवडणूक समितीच्यावतीने जाहीर करण्यात आला असून उमेदवार नामनिर्देशन पत्राची विक्री व स्वीकृती ८जून ते १४ जून २०२२…
