नांदगाव- असलदे पुलादरम्यान अपघातात एक गंभीर
⚡कणकवली ता.१२-: मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव असलदे तावडेवाडी पुलादरम्यान पहाटे ५.३० च्या दरम्यान उभ्या असलेल्या कंटेनरला ४०७ टेंम्पोने मागाहून जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाला असून एक किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव असलदे तावडेवाडी पुलादरम्यान आज पहाटे ५.३० च्या दरम्यान कंटेनरला थांबलेला होता. या थांबलेल्या कंटेनरला…
