जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणी
सदस्यपदी संतोष राऊळ बिनविरोध निवड
⚡कणकवली ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी कणकवली तालुका पत्रकार समितीचे माजी अध्यक्ष संतोष राऊळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कणकवली तालुका पत्रकार समितीची अध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ही निवड करण्यात आली. कणकवली येथील भवानी सभागृहात कणकवली पत्रकार समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीत जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदासाठी संतोष राऊळ…
