Headlines

बॅ.खर्डेकरच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव

⚡वेंगुर्ला ता.१६-: बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बॅ.खर्डेकर महाविद्यायलातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ १५ जून रोजी संपन्न झाला. कष्ट, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास यांच्या सहाय्याने यश मिळविता येते असे सांगत प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी दिव्यांग विद्यार्थी श्रृती पाटील व सोहम नेरुरकर यांचा उल्लेख केला. करण्यात आला.

Read More

वेंगुर्ल्यात १८ रोजी ‘राजा पुरंजन‘

⚡वेंगुर्ला ता.१६-: वेंगुर्ला येथील हौशी मित्रमंडळाच्यावतीने १८ जून रोजी रात्रौ ७ वा. वेंगुर्ला रामेश्वर मंदिरात ‘राजा पुरंजन‘ हा संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.

Read More

सद्गुरु मियांसाब यांचा कोलगाव समाधीस्थानी 24 रोजी पुण्यतिथी उत्सव

⚡सावंतवाडी ता.१६-: प. पू. श्री सद्गुरु मियांसाब यांचा ७७ वा पुण्यतिथी उत्सव शुक्रवार २४ जून रोजी कोलगाव येथील समाधीस्थानी साजरा होणार आहे तरी भक्तगणांनी उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे 77 व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात सकाळी ८.०० ते १०.०० श्री सद्गुरु पूजन, सकाळी १०.००…

Read More

आनंद उर्फ भाई सावंत यांचा वाढदिवस जिल्हा युवा मोर्चा तर्फे मोठया ऊसाहात साजरा

⚡बांदा ता.१६-: भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांचा वाढदिवस जिल्हा युवा मोर्चा तर्फे मोठया ऊसाहात साजरा करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब , सिंधुदुर्ग जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री ,माजी तालुका अद्यक्ष गोपाळ हरमलकर , जिल्हा सचिव संजय नाईक , जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित , सावंतवाडी…

Read More

दहावीच्या निकालाची तारीख ठरली,

⚡मुंबई दि.१६-: राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच 17 जून रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.

Read More

उमेद फाऊंडेशनमार्फत कासार्डे
विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप

⚡कणकवली ता.१६-: कासार्डे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना उमेद फाऊंडेशन मार्फत दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप विद्यालयाचे प्राचार्य एम.डी. खाड्ये, उमेदीयन- सुहास पाताडे,पर्यवेक्षक नारायण कुचेकर,उमेदीयन- जाकीर शेख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वितरण प्रसंगी कासार्डे माध्यमिक विद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी ही उपस्थित होते.याप्रसंगी उमेदीयन सुहास पाताडे व जाकीर शेख यांनी उमेद फाऊंडेशनच्या कार्याचा सविस्तर आढावा घेताना उमेद…

Read More

जिल्हा परिषद शाळा नंबर ६ मध्ये प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न…

माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आली पाठ्यपुस्तके… ⚡सावंतवाडी ता.१६-: भटवाडी येथील जिल्हा परिषद शाळा नंबर ६ मध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देऊन नवीन मुलांचे माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी स्वागत केले आहे. यावेळी मुख्याध्यापिका सायली लांबर, गीता सुतार, दिलीप भालेकर, अनिशा राणे, प्राप्ती राणे, ईश्वरी तेजम…

Read More

आशिये गावाच्यावतीने एस.एम.मध्ये
प्रथम आलेल्या पूर्वा चव्हाणचा सत्कार

⚡कणकवली ता.१६-: आशिये गाव हा सर्वच क्षेत्रात प्रगत व्हावा,यादृष्टीने आम्ही सातत्याने काम करत आहोत. शैक्षणिक क्षेत्रात देखील पूर्वा चव्हाण हिच्यासारखी काही रत्ने आहेत.एस. एम. जुनियर कॉलेज मध्ये बारावी परीक्षेत पूर्वा मंगेश चव्हाण हिने ८४ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवून गावाच्या नावलौकिकात भर घातली, असे कौतुकोद्गार माजी उपसभापती महेश गुरव यांनी काढले. आशिये गावाच्या वतीने…

Read More

श्रावण नं. १ शाळेला योगिता परब यांनी दिला संगणक

⚡कणकवली ता.१६-: महात्मा गांधी विद्यालय शाळा श्रावण नं. १ शाळेत नवागतांचा स्वागत उत्सव आणि शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात श्रावण गावातील सामाजिक कार्यकर्ते दिवंगत प्रभाकर परब यांच्या स्मरणार्थ प्रफुल्लता प्रभाकर परब यांनी परिवाराच्या वतीने शाळेला नवीन संगणक देणगी म्हणून प्रदान केला. पुणे महानगरपालिकेतील कामगार नेते तथा श्रावण शाळेचे माजी विद्यार्थी अनंत मालप…

Read More

उभाबाजारमध्ये बंद घरफोडी करण्याचा प्रयत्न

पोलीस घटनास्थळी दाखल सावंतवाडी ता.१६-: येथील उभाबाजार परिसरात चोरट्यांनी एक बंद घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला असून हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.

Read More
You cannot copy content of this page