Headlines

सुभाष परब यांचा मासे पकडण्यासाठी गेले असताना पाण्यात पडून मृत्यु…

⚡आंबोली ता.१७-: आंबोली फौजदार वाडी येथे दुर्दैवी घटना घडली असून येथील सुभाष काशीराम परब वय ४३,फौजदार वाडी यांचा मृत्यू झाला आहे. जवळच्या इडीची कोंड येथे मासे पकडण्यासाठी जाळे घालण्यासाठी एकटे गेले होते त्यानंतर थोड्या वेळाने त्यांचे मुलगे मुन्ना आणि मित्र हे पाहण्यासाठी गेले त्यावेळी त्याठिकाणी चप्पल आणि शर्ट आढळून आले यानंतर शोधाशोध केली असता त्यांचा…

Read More

डींगणे, गाळेल, डोंगरपालसाठी कायमस्वरूपी वायरमन द्या

मनसेची वीज अभियंत्याकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.१७-: तालुक्यातील डिंगणे, गाळेल, डोंगरपाल या ठिकाणी कायम स्वरुपी वायरमन ची नेमणूक करावी अशी मागणी मनसेच्या वतीने सावंतवाडी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी यावर येत्या आठ दिवसांत तोडगा न काढल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे विभाग अध्यक्ष नाना सावंत, ग्रा. प सदस्य आदेश सावंत…

Read More

मालवण तालुक्याचा दहावी निकाल ९९.२० टक्के

६१७ विद्यार्थ्यांनी मिळविले विशेष प्राविण्य मालवण दि प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेचा मालवण तालुक्याचा निकाल ९९.२० टक्के एवढा लागला आहे. तालुक्यातून या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या १२५७ विद्यार्थ्यांपैकी १२४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६१७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळवली. तर ४७३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, १३९ विद्यार्थ्यांनी…

Read More

उंबर्डे मध्यामिकचा निकाल १०० टक्के

अमेय खाडे प्रथम वैभववाडी प्रतिनिधीआज माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये वैभववाडी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय उंबर्डे या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून विद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत कु. अमेय अजित खाडे याने ९८.८०% टक्के गुण मिळवत वैभववाडी तालुक्यासह प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला आहे तर श्रेयश श्रीकांत खाडे याने ९६.८०…

Read More

वि स खांडेकर विद्यालय दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के

⚡सावंतवाडी ता.१७-: वि स खांडेकर विद्यालय सावंतवाडी चा माध्यमिक शालांत परीक्षा सन 2022 चा निकाल शंभर टक्के लागला यात प्रथम जान्हवी पेडणेकर 60.40% द्वितीय कुणाल लाखे 58.80%, तृतीय मनस्वी कांबळी 55.60% यांनी पटकावला

Read More

शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के

⚡सावंतवाडी ता.१७-: शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल सावंतवाडी या प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला यात प्रथम सेजल पवार 98.60%, द्वितीय श्रुती सावंत 98.20%, तृतीय माहिका खानोलकर 97.40 % पटकावला

Read More

गणित प्रज्ञा शिष्यवृत्ती परीक्षेत आरपीडीचे यश

दोन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पात्र विद्यार्थी म्हणून सन्मान ⚡सावंतवाडी ता.१७ सहदेव राऊळ-: गणित प्रज्ञा शिष्यवृत्ती परीक्षेत सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून शाळेच्या दोन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पात्र विद्यार्थी म्हणून सन्मान मिळाला आहे.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने दरवर्षी इयत्ता पाचवी…

Read More

सातार्डा, बांदा तपासणी नाक्यावरील स्थानिक पोलिस दारूच्या गाड्या सोडतात

मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांचा आरोप : राज्य उत्पादन शुल्कचे काम प्रामाणिक ⚡सावंतवाडी ता.१७: राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी प्रामाणिक काम करत असताना सातार्डा, बांदा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या कर्मचा-यांसह काही स्थानिक पोलिस दारूने भरलेल्या गाड्या सोडण्यासाठी व्यावसायिकांना मदत करत आहेत, असा आरोप मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून…

Read More

मडुऱ्यात 19 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

⚡बांदा ता.१८-: मडुरा डिगवाडी मित्रमंडळ, सावंतवाडी व ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १९ जून रोजी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीरात नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी, कान- नाक- घसा तपासणी होईल. मडुरा हायस्कूल सभागृहात सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान हे शिबीर चालणार आहे. शिबीरात तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार…

Read More

विद्या विहार इंग्लिशस्कूलचा शंभर टक्के निकाल

⚡बांदा ता.१७-: विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा निकाल सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के लागला. प्रथम क्रमांक रिया ज्ञानदेव घोगळे 90 टक्के, द्वितीय वैष्णवी राजेंद्र मोरजकर 86.80 टक्के, तृतीय दिशा वसंत मेस्त्री 83.80 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष बाळा परब, प्रभारी मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी…

Read More
You cannot copy content of this page