गाडीअड्डा मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव
⚡वेंगुर्ला ता.२६-: गाडीअड्डा भागातील इयत्ता दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गाडीअड्डा मित्रमंडळाच्यावतीने गुणगौरव करण्यात आला. हा गुणगौरव कार्यक्रम येथील भगवती मंदिरात पार पडला.
⚡वेंगुर्ला ता.२६-: गाडीअड्डा भागातील इयत्ता दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गाडीअड्डा मित्रमंडळाच्यावतीने गुणगौरव करण्यात आला. हा गुणगौरव कार्यक्रम येथील भगवती मंदिरात पार पडला.
⚡कणकवली ता.२६-:वरवडे येथील आयडियल इंग्लिश स्कूलच्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॅा. विद्याधर तायशेट्ये यांच्या हस्ते झाला. यावेळी संस्था पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे येथे दहावी आणि बारावी परीक्षेत यशस्वी मुलांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या…
दीपक केसरकरांनी सेनेला दिला थेट इशारा ⚡मुंबई दि.२६-: ‘जर उद्या आमदारांच्या घरांवर हल्ले होत राहिले आणि राष्ट्रपती राजवट जर लागली तर तुम्ही काय करणार. तुम्ही ती परिस्थिती आणताय. मग भाजपवर आरोप करायचे नाही, असा इशाराच शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे 38 आमदारांना घेऊन गुवाहाटीमध्ये तळ ठोकून आहे….
⚡वेंगुर्ला ता.२६-: चैतन्य विलास दळवी याची सेंट्रल बँक ऑफ इंडिया-नाशिक येथील रिजनल ऑफिसमध्ये विधी अधिकारी (व्यवस्थापक) म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचा परबवाडा येथे राहत्या घरी जाऊन भारतीय जनता पार्टी वेंगुर्लातर्फे सातेरी देवस्थानचे ट्रस्टी रविंद्र परब यांच्या हस्ते शाल, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
ðGLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE ð¥ ðª भावपूर्ण आदरांजली ðª ðð»आपल्या पवित्र स्मृतीस आपले विनम्र अभिवादन…!!! ðªð¶समाजकार्याचा लाविला नंदादीप तुम्ही प्रकाश पसरवला आमच्या जीवनी, प्रकाशात त्या आज उजळली तुमच्या कर्तृत्वाच्या गोड आठवणी…ð¶ðª ð¹अध्यक्ष:- श्री.दिलीप नार्वेकरð¹उपाध्यक्ष:- श्री.विकास सावंतð¹विश्वस्त:- डॉ . त्र्यंबक गणेश लेलेð¹विश्वस्त:- डॉ.मिलिंद खानोलकरð¹सचिव:- गणेश उर्फ बाळ बोर्डेकरð¹सह.सचिव:- रमेश पई, चंद्रकांत नाईकð¹खजिनदार:- नरेंद्र मसुरकरð¹संचालक मंडळ:- उमाकांत वारंगð¹रमेश बोंद्रेð¹राजन…
सेनेचे सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष विक्रांत सावंत यांची प्रमुख उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.२६-; माजगाव गावातील दहावीच्या परीक्षेत चांगले गुण घेऊन पास झालेल्या विद्यार्थी आणि पालक यांचा सत्कार शिवसेना माजगाव विभागीय अध्यक्ष आणि सावंतवाडी विधानसभा प्रमुख सन्मानीय विक्रांत विकासभाई सावंत यांच्या हस्ते करण्यात आला विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस माजगाव शिवसेनेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी सभापती अशोक दळवी, माजी…
⚡सावंतवाडी ता.२५-: येथील चिंतामणी साहित्य सहयोग संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीराम वाचन मंदिरमध्ये दिनकर भागवत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात खेळीमेळीत पार पडली.प्रारंभी प्रभाकर भागवत यांनी उपस्थितांचे स्वागत करून सभेची रुपरेषा स्पष्ट केली. यावेळी दिवंगत साहित्यिकांना श्रद्धांजलीअर्पण करण्यातआलीतसेच इतिवृत्त वाचन, अहवाल वाचन करून सभेत मंजूरी घेण्यातआली. यासभेत भागभांडवल वाढविण्यासाठी चर्चा करून ठराव मंजुरी घेण्यात आली आरती मासिकचे…
मनीषा गोवेकर यांचे प्रतिपादन ⚡सावंतवाडी ता.२५-: जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रचंड जिद्द आणि सातत्यपूर्ण परिश्रम गरजेचे आहेत. परिश्रम आणि जिद्दशिवाय कोणतेही यश सहज मिळत नाही, असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्या मनीषा गोवेकर यांनी आजगाव येथे केले. आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलचा इयत्ता दहावीतील यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर…
शिवसेना नेते संदेश पारकर यांचे आवाहन* वेंगुर्ले शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना महामारी, तौक्ते वादळ व अन्य संकटे असतानाही न डगमगता कार्य केले आहे.एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मान्यता मिळविली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना बळ देण्यासाठी सोमवारी सावंतवाडी येथे होणाऱ्या भव्य रॅलीत वेंगुर्ले तालुक्यातील सर्वच पदाधिकारी…
⚡बांदा ता.२५-:बांदा कृषी मंडळ अंतर्गत डेगवे येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत कृषि संजीवनी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमाअंतर्गत येथील स्वप्निल विठ्ठल देसाई यांच्या कोकण फूड अँड स्पायसेस या युनिटचे उद्घाटन तालुका कृषि अधिकारी प्रमोद बनकर, माजी सरपंच मधुकर देसाई यांचे हस्ते करण्यात आले. सदर युनिट प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत तयार करण्यात आले…