Headlines

राष्ट्रवादीच्या सिंधुदुर्ग महिला निरीक्षक पूजा निकम

प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी दिले नियुक्ती पत्र:रायगड सुजाता तांबे, रत्नागिरी दर्शना बाबरदेसाई यांची त्या त्या जिल्ह्यात करण्यात आली नियुक्ती ⚡सावंतवाडी ता.२७-: महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या निरीक्षक पदाची नियुक्ती माजी आमदार तथा महिला अध्यक्षा विद्या चव्हाण यांनी जाहीर केली असून, रायगड निरीक्षक पदी सुजाता तांबे, रत्नागिरी निरीक्षक पदी दर्शना बाबरदेसाई आणि सिंधुदुर्ग निरीक्षक…

Read More

आचरा देऊळवाडी येथील विवाहितेची आत्महत्या

⚡मालवण ता.२७-:आचरा देऊळवाडी येथील सौ. राखी प्रसाद घाडी (वय ३३) या विवाहित महिलेने राहत्या घराच्या मागील पडवीत नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार सकाळी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत आचरा पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबत राखी घाडी हिचे पती प्रसाद घाडी यांनी आचरा पोलिस स्थानकात खबर…

Read More

आवड, निवडीनुसार मार्गक्रमण केल्यास यश निश्चित

पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील ⚡वैभववाडी ता.२७ संजय शेळके-: जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चितीबरोबरच आवड आणि निवड महत्त्वाची आहे. प्रत्येकाने आपली आवड आणि निवड लक्षात घेऊन योग्य दिशेने मार्गक्रमण केल्यास यशस्वी होता येते असे मत वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री.सुरज पाटील यांनी व्यक्त केले. वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा उद्घाटन समारंभ प्राचार्य…

Read More

देवगड हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

⚡देवगड ता.२७-: येथील शेठ हायस्कूलमध्ये मार्च 2022 मध्ये झालेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पालकांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक संजीव राऊत, स्थानीय समितीचे खजिनदार दत्तात्रय जोशी, सदस्य आणि माजी मुख्याध्यापक चंद्रकांत शिंगाडे, पर्यवेक्षक तानाजी पाटील, दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित…

Read More

अंमली पदार्थ, व्यसनापासून विद्यार्थ्यांनी लांब राहावे

पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांचे आवाहन देवगड ता.२७-: तरुण पिढी ही अमली पदार्थांच्या आहारी गेलेली आहे. आपल्या समाजामध्ये विविध प्रकारचे मादक पदार्थ पाहायला मिळत आहे, दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट इत्यादी. मादक पदार्थाचा वापर मानवी मोठ्या प्रमाणात होतो .त्याचे दुष्परिणामही दिसून येत आहे त्यामुळे शालेय विद्यार्थी व तरुणांनी अमली पदार्थापासून व व्यसनाधीनतेपासून दूर रहावे .व आपले…

Read More

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत समर्थ पाटील चौथा

बांदा केंद्र शाळा १ चा विद्यार्थी ⚡बांदा ता.२७-: शिवाजी भोसले एज्युवर्ल्ड आयोजित राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा क्रमांक १ चा विद्यार्थी समर्थ सागर पाटील याने लहान गटातून चतुर्थी क्रमांक मिळविला. त्याला प्रशाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत, शिक्षक, आईवडील सौ राणी सागर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. समर्थ याने यापूर्वी देखील जिल्हा,…

Read More

वाफोली डोंगरीकर हॉटेलं नजीक तिलारी कालव्यासाठी खोदण्यात आला आहे चर

माती वाहून गेल्याने पडलेत मोठे खड्डेजीवितहानी होण्याची शक्यता: नागरिक संतप्त ⚡बांदा ता.२७-: बांदा – दाणोली -आंबोली रस्त्यावर वाफोली डोंगरीकर हाँटेल समोर तिलारी पाटबंधारे विभागाच्या पोटकालव्याच्या पाईप लाईनसाठी खोदण्यात आलेल्या चरातील माती वाहून गेल्याने याठिकाणी जीवघेणे भलेमोठे खड्डे पडले आहेत. मार्गावर आडावा चर खोदल्याने भरावासाठी टाकलेली माती वाहून गेल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. विशेषतः…

Read More

बंडखोर सामंत, केसरकर यांना न दुखवता आमदार नाईक यांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे मातोश्रीची ‘फसवणुक’…

मनसेचे अमित इब्रामपूरकर यांची टीका.. ⚡मालवण ता.२७-: बंडखोर सामंत,केसरकर यांना न दुखवता आमदार वैभव नाईक यांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे मातोश्रीची ‘फसवणुक’ असल्याची टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे. वैभव नाईक शिवसेनेचे सर्व आमदार जरी गेले तरी मी शिवसेनेत राहणार असल्याचे सांगत आहेत. .सेनेच्या कार्यकर्त्याना स्वतः फटाके देऊन,गाडीतून झेंडे,बॅनर नेऊन स्वतःचा सत्कार घडवून आणत आहेत. पण…

Read More

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण

⚡मुंबई दि.२७-: एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त येत आहे. करोनाची लागण झालेली असली तरी प्रकृती अतिशय ठणठणीत आहे. अजित पवार डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. तशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

Read More

गतवर्षीची पावसाची सरासरी भरेना

४०९ मिमी पाऊस पडला आहे कमी सिंधुदुर्गनगरी ता २७सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस पाउसाचा जोर कायम असून गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ७८ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोद झाली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले असून गतवर्षीच्या तुलनेत सरासरी ४०९ मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. गतवर्षी सरासरी १०१९.६ मिलीमीटर तर यावर्षी केवळ ६१०.५ मिलीमीटर एवढाच पाऊस…

Read More
You cannot copy content of this page