Headlines

माजी विद्यार्थी संघाचे काम आदर्शवत – सीमा मराठे

⚡वेंगुर्ला ता.२९-: आपल्या मागे गावातील आपल्यासारख्या अडचणी पुढील विद्यार्थ्यांना येऊ नयेत यासाठी १९८८ साली वेंगुर्ला हायस्कूल माजी विद्यार्थी संघाची स्थापना झाली. या संघाच्या माध्यमातून हायस्कूलमध्ये गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न आणि भौतिक सुविधा निर्माण करताना वर्गखोल्यांचे केलेले नुतनीकरण आदर्शवत असल्याचे प्रतिपादन किरात साप्ताहिकच्या संपादक सीमा मराठे यांनी केले.

Read More

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलला केंद्र शासनाचा ‘स्वच्छ विद्यालय 2021-22’ पुरस्कार

जि.प.सीईओ प्रजित नायर यांच्या हस्ते पार पडले पुरस्कार वितरण* ⚡सावंतवाडी ता.२९-: केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातर्फे चराठे येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलला जिल्हास्तरावरचा ‘स्वच्छ विद्यालय 2021-22’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर (I.A.S.) यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे…

Read More

मृत आनंद मिराशीच्या कुटुंबियांना मदतीचा हात

⚡मालवण ता.२९-: वीज पुरवठा सुरळीत चालू रहावा यासाठी आपले कर्तव्य बजावत असताना शॉक लागून निधन झालेल्या आचरा येथील आनंद मिराशी या कंत्राटी कर्मचाऱ्याला अखेर कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून नूतन जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाई नरे आणि संदीप साटम यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली न्याय मिळवून देत संबंधित ठेकेदाराकडून भरघोस अशी मदत त्याच्या कुटुंबियांना मिळवून…

Read More

संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ९५ प्रकरणांना मंजुरी

⚡मालवण ता.२९-: मालवण तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेची बैठक समितीचे तालुका अध्यक्ष मंदार केणी व तहसीलदार अजय पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण तहसील कार्यालय येथे बुधवारी पार पडली. या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ९५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. यावेळी समिती सदस्य सुनील पाताडे, गणेश कुडाळकर, भाऊ चव्हाण, प्रमोद कांडरकर, महेंद्र मांजरेकर, अनुष्का…

Read More

माजी सरपंच चंद्रशेखर सुतार यांचा प्रामाणिकपणा

⚡मालवण ता.२९-: त्रिंबकचे माजी सरपंच चंद्रशेखर सुतार यांनी आचरा- कणकवली मार्गावर त्रिंबक येथे सापडलेले पैशाचे पाकीट मूळ मालकास परत करत प्रामाणिकपणाचे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. श्रावणचे तलाठी नामदेव देसाई हे मालवण-आडवली असा प्रवास करत असताना त्यांचे पैशाचे पॉकीट हरवले. हे पाकीट सुतार यांना विस्कटलेल्या अवस्थेत आचरा-कणकवली मार्गावरील त्रिंबक साटमवाडी येथे मिळाले. सुतार यांनी पाकीट देसाई…

Read More

मालवण तालुका भंडारी संघातर्फे १० रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

⚡मालवण ता.२९-: मालवण तालुका भंडारी संघाच्या वतीने इयत्ता दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा १० जुलैला सकाळी साडे दहा वाजता भरड येथील लीलांजली हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. मालवण तालुका भंडारी संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष रवी तळाशीलकर, प्रदीप वेंगुर्लेकर, मोहन वराडकर, राजेंद्र आंबेरकर, भाऊ हडकर, सागर हडकर, यजुवेंद्र हडकर, पंकज…

Read More

हेदूळ येथे १ रोजी कृषी मेळावा

⚡मालवण ता.२९-: हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त मालवण पंचायत समिती, राज्य शासानाचा कृषी विभाग व हेदूळ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता हेदूळ पूर्ण प्राथमिक शाळा येथे कृषी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये विशेष अतिथी व उद्घाटक म्हणून आमदार वैभव नाईक,…

Read More

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रांताधिकारी पनवेलकर यांची घेतली भेट

जाधववाडी मागासवर्गी वस्तीतील घरे धोक्यात आणल्यासंदर्भात केली चर्चा ⚡सावंतवाडी ता.२९-; जिमखाना मैदान येथील ग्राउंडचा विस्तार वाढवण्यासाठी नगरपरिषदेने कशाप्रकारे चुकीचं काम करून जाधववाडी मागासवर्गी वस्तीतील 16 घरे धोक्यात आणल्यासंदर्भात आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रांताधिकारी पनवेलकर यांची भेट घेतली. पालिकेच्या चुकीच्या कामामुळे जाधववाडीतील तब्बल16 घरे घळणीच्या खाली कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहेत, याची त्यांना जाणीव करून दिली….

Read More

रस्त्यावर पडलेल्या ऑईलमुळे एस्टी बसला अपघात…

चालकाच्या प्रसांगवधामुळे मोठा अनर्थ टळला… ⚡सावंतवाडी ता.२९-: रस्त्यावर पडलेल्या ऑईल मुळे माजगाव नाला गुलाबी तिठा येथे कोल्हापूर वेंगुर्ला बसला अपघात झाला असून, एस्टी बस चे चाक घसरुन एस्टी घळणीत गेली. परंतु, एस्टी चालकाने दाखविलेल्या प्रसांगवधानामुळे मोठा अपघात टळला आहे. हा प्रकार आज बाराच्या सुमारास घडला असून, स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने एस्टी बस बाहेर काढण्यात यश आले…

Read More

एस.टी विभाग नियंत्रक कार्यालय कणकवली येथे अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

⚡कणकवली ता.२९-: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल , सिंधुदुर्ग विभाग , कणकवली येथे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्या हस्ते पु .राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती साजरी करण्यात आली . यावेळी विभागाचे विभागीया कर्मचारी वर्ग अधिकारी श्री . गोसावी , लेखाकार रामचंद्र काळे , वरिष्ठ लिपीक देवा पवार , पंकज कासार आदि प्रशासकीय कर्मचारी…

Read More
You cannot copy content of this page