Headlines

पथविक्रेता तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती स्थापन होणार…

कुडाळ न.प. ने मागविले सदस्य नियुक्ती मागणी अर्ज.. ⚡कुडाळ ता.२३-: पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम, २०१४ तसेच महाराष्ट्र पथविक्रेता नियम, २०१६ अन्वये कुडाळ नगरपंचायतीकरिता पथविक्रेता तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीवर सदस्य म्हणून नियुक्तीसाठी पात्र व इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.समितीमध्ये अध्यक्ष म्हणून दिवाणी न्यायाधीश किंवा…

Read Full News

तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील खड्डा जीवघेणा…

गुरुदास गवंडे:संबंधित विभागाने तातडीने खड्डा बुजवून परिसर सुरक्षित करावा.. ⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात असलेला मोठा खड्डा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. दररोज शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयात ये-जा करतात. मात्र, कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे अस मत सामाजिक कार्यकर्ते गुरूदास गवंडे यांनी व्यक्त केले आहे. संबंधित खड्ड्यात…

Read Full News

सावंतवाडी बाजारपेठेत पावसाच्या सरींनी उघड केली गटारांची दुरवस्था…

दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास चिखलाचे पाणी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ओतण्याचा नगरसेवक देव्या सुर्याजी यांचा इशारा… सावंतवाडी : पावसाच्या हलक्या सरीनंतरही मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर पावसाचे पाणी तुंबत आहे. या गटारांची कामे नव्याने व सर्वप्रथम करावी अशी मागणी करूनही त्या कामांना मंजुरी दिली गेली नाही. त्यामुळे संचयनी आरपीडी रोड परिसर, कंटक पाणंद, साईमंदीर तसेच चंदू भूवन येथील…

Read Full News

शहरातील समस्या वाढत असताना”नगरसेवक कुठे गायब झाले…?”

आशिष सुभेदार:रस्ते, पाणी, स्ट्रीट लाईट आणि रखडलेल्या विकासकामांवर आशिष सुभेदार आक्रमक; समस्या न सुटल्यास घागर मोर्चाचा काढणार.. ⚡सावंतवाडी ता.२३-:सावंतवाडी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट आणि अन्य नागरी समस्यांवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी पालिका प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे. पाच वर्षांनंतर जनतेने प्रत्येक प्रभागातून नगरसेवक निवडून दिले, मात्र…

Read Full News

एसआरएम कॉलेजचा २५ जून ला ४२ वा वर्धापन दिन…

डॉ. एस. टी. आवटे यांनी दिली माहिती :माजी विद्यार्थ्यांची उपस्थित राहण्याचे आवाहन.. ⚡कुडाळ ता.२३-: क. म. शि. प्र. मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळचा ४२ वा वर्धापन दिन गुरुवार दि. २५ जून २०२६ रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने सकाळी ठीक दहा वाजता कॉलेजच्या श्री एकनाथ ठाकूर सभागृहात वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणेंची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट…

ओसरगाव टोलवर एमएच-०७ वाहनांना स्वतंत्र लेन,:टोल संदर्भात सिंधुदुर्ग वासियांना दिलेला शब्द पालकमंत्री नितेश राणे यांनी केला पूर्ण .. ⚡सिंधुदुर्ग दि.२३-:महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट देत ओसरगाव टोल संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जिल्ह्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन ओसरगाव टोल नाक्यावर एमएच-०७…

Read Full News

दोडामार्ग तालुक्यात नेपाळी कामगाराचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू…

⚡दोडामार्ग ता.२३-: दोडामार्ग तालुक्यातील मळेवाडी-घाटवाडी परिसरात एका नेपाळी कामगाराचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दोडामार्ग पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ओळख पटलेला मृत व्यक्ती पवनलाल राय (वय 37, मूळ रहिवासी नेपाळ) हा मळेवाडी-घाटवाडी येथे मजुरीचे काम करत होता. सोमवारी (दि….

Read Full News

बांद्यात नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप…

⚡बांदा ता.२३-: भाजप नेते तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना व नागरिकांना मोफत खाऊ वाटप करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या या…

Read Full News

आंबोलीत साखर वाटप करून पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा…

सरपंच सावित्री पालेकर यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीत कार्यक्रम; महिला भगिनींची मोठी उपस्थिती.. ⚡आंबोली ता.२३-:सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोली गावात सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आंबोलीच्या सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री वामन पालेकर यांच्या पुढाकाराने आंबोली ग्रामपंचायत कार्यालय येथे गावातील एकल महिला भगिनींना साखरेचे वाटप करून पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हरकुळ बुद्रुक मतदार संघात शालेय विद्यार्थ्यांना 2500 रक्तचंदन रोपांचे वाटप…

माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम ⚡कणकवली ता.२३-: महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतीश सावंत यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने हरकुळ बुद्रुक मतदार संघातील शालेय विद्यार्थ्यांना 2,500 रक्तचंदन रोपांचे वाटप करण्यात…

Read Full News

You cannot copy content of this page